शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

टॅरिफ युद्ध

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते.

Read more

आंतरराष्ट्रीय : २७ देश ट्रम्पविरोधात बंडाच्या तयारीत; व्यापारयुद्ध भडकण्याची शक्यता

आंतरराष्ट्रीय : 'ते 34 टक्के शुल्क मागे घ्या, अन्यथा...' , डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला थेट इशारा

व्यापार : US Stock Market Crash: ट्रम्प टॅरिफनं अमेरिकन शेअर बाजाराचाच उठवला 'बाजार', २०२० नंतरची सर्वात मोठी घसरण

व्यापार : ट्रम्प टॅरिफमुळे बाजार लाल! आयटी सेक्टरमध्ये मोठी घसरण; 'या' फार्मा शेअर्सला लॉटरी

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा! अमेरिका देशाबाहेर बनलेल्या गाड्यांवर लावणार २५ टक्के टॅरिफ; किंमती वाढणार