सिन्नर तालुक्यातील ॅनिºहाळे-फत्तेपूर येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक विद्यालयात विद्यार्थी व शिक्षकांनी गावासह विद्यालयाचा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी शपथ घेतली. ...
येवला तालुक्यातील गारखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तंबाखूमुक्त झाली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना तंबाखूमुक्तीचा संदेश देत जनजागृती केली. ...
तंबाखूयुक्त गुटख्यावर शासनाने बंदी घातली आहे. या गुटख्याच्या निर्मिती, साठेबाजी, पुरवठा, वाहतूक व विक्रीला मनाई आहे. असा प्रकार कुठे आढळल्यास त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी अन्न व औषधी प्रशासन विभागावर शासनाने सोपविली आहे. परंतु या विभागाला ‘अदखलपात ...
जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र दारू आता गल्लीबोळात मिळते. पोलीस किरकोळ दारूविक्रेत्यांना पकडतात. सोबतच त्यांच्या हाती अनेकदा लाखो रूपयांचा दारूसाठा सुद्धा लागतो. मात्र बंदी असलेला तंबाखू याबाबतीत अपवाद ठरला आहे. केवळ कारवाईचे सोपस्कार पार पाडले जातात. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या एकूण १९८० पैकी आतापर्यंत ९६६ शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून उर्वरित शाळा येत्या २५ नोव्हेंबरपर्यंत तंबाखू मुक्त करणार आहे, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी सांगितले. ...