जागतिक कर्करोग दिनाच्या पार्श्वभूमीवर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाच्या विरोधात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची प्रतिकात्मक होळी करण्याचा उपक्रम शिक्षण विभागाने राबविला ...
पालकमंत्री ठाकूर यांनी जिल्ह्याचा आढावा घेताना अवैध दारू आणि गुटखा विक्रीच्या मुद्द्यावरून प्रशासनाला निरूत्तर केले होते. विशेषत: अन्न व औषध प्रशासन विभाग गुटखा तस्करी रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ना. ठाकूर यांनी ठेवला होता. मनुष्यबळ नसल्याच्या नेहमी ...
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा २००३ च्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांच्या अध्यक्षतेत जिल्हा सनियंत्रण व समन्वय समितीची सभा घेण्यात आली होती. या सभेत शाळेतील आयईसी, जनजागृती व तक्रार, तंबाखूमुक्त शाळा, मौखीक तपा ...
तंबाखूचे व्यसन अनेकांना लागले आहे. अनेक युवक व महिलांचे खऱ्यामुळे तोंड उघडत नाही. यासाठी मोठ्या सामाजिक जनजागृतीची गरज आहे. त्यामुळे रासेयो ही मोठीच उपलब्धता असून या युवकांच्या पुढाकारानेच व्यसनमुक्तीचा रथ पुढे जाईल असे प्रतिपादन आरोग्य प्रबोधिनी संस ...
धुम्रपान, तंबाखू सेवन व मद्यपान यासारख्या घातक सवयी आरोग्यास बिघडवितात. शाळेत जाणाऱ्या १५ टक्के कुमारवयीन मुलांना तंबाखूचे व्यसन असल्याचे वास्तव पुढे आल्याने शाळाच तंबाखू मुक्त करण्याचा उपक्रम शासनाकडून राबविला जात आहे. ...
सिंधुदुर्ग : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि शाळा- कॉलेजजवळ तंबाखूची अवैध विक्री करणाऱ्या वेंगुर्ला, सावंतवाडी आणि मालवण येथील विक्रेत्यांवर सिंधुदुर्ग ... ...
ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षा, खासगी बसेसचे शहरात झालेले अतिक्रमण, स्कूल बसेसचे नियमानुकूल नसणे, चहा-कॉफी शॉपच्या नावाखाली सर्वत्र पसरलेले ‘लव्ह स्पॉट’ या मुद्यांवर तत्काळ दखल घेऊन कायद्याला वाकुल्या दाखविणाºया बाबी रोखण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले ...
ग्रामीण भागांमध्ये शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात गुटखा, खर्रा, तंबाखूचे व्यसन जडलेले असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे शासनाने शाळेमधून तंबाखूमुक्त करण्यासाठी अभियान राबविले आहे. या अभियानात नागपूर जिल्हा परिषदेच्या १५३६ शाळांपैकी ...