पुलवामा येथे शहीद झालेल्या महाराष्ट्रातील त्या दोन जवानांना ठाणे महापालिकेतील नगरसेवकांनी आपले एक महिन्याचे मानधन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार याची तत्काळ अंमलबजावणी सुध्दा केली जाणार आहे. ...
ठाणेकरांवर जुलै २०१९ पासून २० टक्के तिकीट दरवाढीची कुऱ्हाड कोसळणार आहे. ठाणे परिवहन प्रशासनामार्फत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात ही दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास यापुढे २ रुपयांना महागणार आहे. ...
ठाणे महापालिका मुख्यालयाच्या डागडुजीचे काम सुरु असतांना, बुधवारी सकाळी इमारतीचा सज्जा पडून झालेल्या दुर्घटनेत आरोग्य अधिकाºयांच्या शासकीय गाडीचे नुकसान झाले आहे. ...
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून येथील परबवाडी भागात फुलपाखरु उद्यान साकारण्यात आले आहे. येत्या ८ फेब्रुवारी पासून ते सर्वांसाठी खुले होणार आहे. ...
येत्या मार्च अखेर ठाणे महापालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या २५५१ बीएसयुपीच्या घरांचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. या योजनेतील घरांची निगा, देखभाल पुढील सहा महिने पालिका करणार आहे. ...