तलाव बुजवून त्याठिकाणी झालेली बांधकामे अखेर पालिकेने तोडण्याची कारवाई गुरवार पासून सुरु केली. येथील रहिवाशांना दोन महिने रेंटलच्या घरात त्यानंतर हक्काच्या घरात पुनर्वसन करण्याची हमी पालिकेने दिली आहे. ...
ठाणे महापालिकेने जाहीर केलेल्या शहरातील अनाधिकृत शाळांच्या यादीत तब्बल ६४ शाळांचा समावेश असून यामध्ये इंग्रजी शाळांचा आकडा हा चढा असल्याचे स्पष्ट झाले. या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका असे आवाहन शिक्षण विभागाने केले असले तरी येथे शिक्षण घेत असलेल्या १० ह ...
नालेसफाईच्या कामांची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी शुक्रवारी पाहणी दौरा आयोजित केला होता. यावेळी त्यांनी नाल्यात उतरुन क्रिकेट खेळून नालेसफाईच्या कामाची पोलखोल केली. ...
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतून भाजपात ढेरेदाखल झालेल्या निरंजन डावखरे यांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीतून नजीब मुल्ला यांनी तयारी सुरु केली आहे. त्यामुळे तसे झाल्यास या मतदारसंघात कांटे की टक्कर होणार हे निश्चित मानले जात आहे. ...
कोपरी पुलाचे काम सुरु करण्यासाठी मीच पाठपुरावा केल्याचा दावा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे. त्यामुळेच भुमीपुजनाच्या निमित्ताने या दोघांमध्ये श्रेयाचे राजकारण तापल्याचे दिसून आले. ...
स्थायी समिती सभापती निवडणुकीला राष्ट्रवादी आणि भाजपाने आक्षेप घेतला आहे. बेकायदेशीर ही निवडणुक प्रक्रिया असल्याचा मुद्दा उपस्थित करीत राष्ट्रवादीने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. तौलानीक संख्याबळानुसारच निवड प्रक्रिया करावी असेही त्यांनी सांगितल ...