राळेगाव परिसरातील बोराटीच्या जंगलातील कुबट अंधाराला भेदत वनविभागाचे पथक शार्पशुटरसह नरभक्षी वाघिणीचा ‘गेम’ करण्यासाठी पुढे सरसावताच, काही कळण्याच्या आत झुडूपात लपून बसलेल्या वाघिणीने पथकाच्या जिप्सीवर थेट हल्ला चढविला. ...
गेल्या दीड महिन्यांपासून वनविभागाच्या शोध पथकाला गुंगारा देणाऱ्या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात आलं आहे. टी-१ वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या ४७ दिवसांपासून वनविभागाचे प्रयत्न सुरू होते. ...
13 निष्पाप नागरिकांचा बळी घेणारी टी 1 या वाघिणीला रात्री अकरा ते बाराच्या सुमारास गोळी घालून ठार केले, ही घटना बोराटी वन परिसर कंपार्टमेंट 149 मध्ये घडली आहे. ...
सतत १२ दिवस जिल्ह्यात धुमाकूळ घालणारा वाघोबा मध्य प्रदेशच्या पलासपानी जंगलात स्थिरावला आहे. त्याची अमरावती जिल्ह्यात परतण्याची शक्यता कमी असली तरी सावधगिरी बाळगण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. ...
नरभक्षक वाघाची दहशत जिल्ह्यावर असतानाच पुन्हा दोघांवर वाघाने हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी जामगाव खडका ते पांढरघाटी मार्गावरील उमरी ते गहू बारसा दरम्यान दुपारी ३.३४ वाजता घडली. नरभक्षक वाघाचे लोकेशन पलासपानी येथे असताना, हा वाघ कोणता, असा प्रश् ...