शहरासह इतर जिल्ह्यांतून मोटरसायकली चोरणाऱ्या एकास एडीएसच्या पथकाने बुधवारी कारवाई करत अटक केली. त्याच्याकडून १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या चार मोटर सायकल जप्त केल्या. ...
येथील रेल्वेस्थानकावर चोरी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. चोरट्याने तिकीट काऊंटरवर लावलेला काच फोडून रेल्वेची तिजोरी फोडली. दोन दिवस सुटी आल्याने येथे कोणीच फिरकले नाही. याच संधीचा लाभ चोरट्यांनी घेतला. तीन लाख ६१ हजारांची रोकड लंपास ...
तालुका मुख्यालयापासून १४ किमी अंतरावर असलेल्या दोटकुली येथील घनश्याम कवडू पोरटे यांच्या घरातील ३ लाख ४ हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्याने चोरून नेली. सदर घटना सोमवारी रात्री ८ ते ११ वाजताच्या सुमारास घडली. चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केले आहे. ...
खामगाव येथील जलंब नाका परिसरात रविवारी (17 फेब्रुवारी) मध्यरात्री 2.30 वाजता धाडसी चोरी झाल्याची घटना घडली. यामध्ये दीड लाखाचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेला. ...
मागील काही तासांपासून हिंगणघाट शहरासह जिल्ह्यातील नागरिकाच्या चर्चेचा विषय ठरत असलेल्या स्थानिक तुकडोजी वॉर्ड येथील रिता ढगे हत्या प्र्रकरणाचा छडा लावण्यात हिंगणघाट पोलिसांना यश आले आहे. ...
ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीचा भांडा फोड करीत दवनीवाडा पोलिसांनी चौघा जणांना बुधवारी (दि.१३) अटक केली. यात पोलिसांनी त्यांच्याकडून दोन ट्रॅक्टर जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या दोन्ही ट्रॅक्टरची किंमत १० लाख रूपये असून पोलीस अधीक तपास करीत आहेत. ...
मालेगाव स्टॅण्ड येथील पेट्रोलपंपावरून चिंचबनात पैसे पोहोचवण्यासाठी जाणाऱ्या हेल्परच्या हातातून दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी ५० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग पळवून नेल्याची घटना बुधवारी (दि.१३) रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकर ...