त्यांच्याकडून ३ हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल, १ पल्सर मोटारसायकल, १ अपाची मोटारसायकल, १ बजाज कंपनीची सीटी १०० मोटारसायकल, २ सायकल तसेच २ मोबाईल हॅन्डसेट असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ...
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांत बसस्थानक परिसरात चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. ...
शिवशक्ती चौकातून जात असताना महिलेची दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांने भरदिवसा एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन ओरबाडून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
बँक ऑफ इंडियात कंत्राटी चपराशी म्हणून कार्यरत असलेल्या विशालला बँकेच्या अंतर्गत रचनेची खडान्खडा माहिती होती. त्याने आपल्या मित्राच्या मदतीने चोरी करण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने चॅनल गेटची बनावट चाबी तयार केली. बँकेच्या मागील भिंतीची खिडकी तोडून आत ...