लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

पांगरी गोसावीत एकाच रात्री पाच घरे फोडली... - Marathi News | Five houses broken in one night ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पांगरी गोसावीत एकाच रात्री पाच घरे फोडली...

मंठा तालुक्यातील पांगरी गोसावी येथे शनिवारी रात्री चोरट्यांनी एक दोन नव्हे पाच घरे फोडली. ...

शहागड येथे महिलेवर पाळत ठेवून पर्स पळविली - Marathi News | At Shahgad, the woman escaped, keeping watch on the woman | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शहागड येथे महिलेवर पाळत ठेवून पर्स पळविली

कापड दुकानात गेलेल्या महिलेची पर्स चोरून चोरट्यांनी साडेपाच तोळ्याचे दागिने लंपास केले. ...

कर्मचारी झोपले अन् ५०० लिटर डिझेल चोरीला गेले... - Marathi News | Staff sleeps and 1 liter diesel stolen ... | Latest beed News at Lokmat.com

बीड :कर्मचारी झोपले अन् ५०० लिटर डिझेल चोरीला गेले...

बीड परळी या मुख्यमार्गावरील तपोवन पाटीजवळ असणाºया एका पेट्रोल पंपातून ५०० लिटर डिझेल चोरी गेले आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री सर्व कर्मचारी झोपल्यानंतर घडल्याचे सांगण्यात येत आहे. ...

‘एटीएम’ भरण्याची ४३ लाखांची रोकड पळविणारे चोरटे दीड तासात जेरबंद  - Marathi News | Thirty-five-year-old burglars arrested for paying 'ATM' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘एटीएम’ भरण्याची ४३ लाखांची रोकड पळविणारे चोरटे दीड तासात जेरबंद 

पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करीत पाठलाग करुन चित्रपटात शोभेल अशा पध्दतीने आरोपींना चोरीला गेलेल्या रोकडसह पकडले... ...

पुण्यात एका दिवसात १२ वाहनचोरीच्या घटना  - Marathi News | 12 Two wheeler vehicles thefts in one day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात एका दिवसात १२ वाहनचोरीच्या घटना 

शहरात दररोज सरासरी ४ ते ५ वाहने चोरीला जात असतात़... ...

इंदिरानगर गुन्हे शोध पथकावर दुचाकीस्वार हल्लेखोरांकडून दगडफेक - Marathi News | Indiranagar crime detection team stabbed by two-wheeler attackers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगर गुन्हे शोध पथकावर दुचाकीस्वार हल्लेखोरांकडून दगडफेक

नाशिक : दोघा मोबाईलचोरांना इंदिरानगर गुन्हे शोध पथकाने शिताफीने बेड्या ठोकल्या. संशयित चोरट्यांची वैद्यकिय तपासणी करून जिल्हा रूग्णालयातून पोलीस ... ...

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरातील दानपेटी पळवली - Marathi News | bhausaheb Rangari Ganapati temple donation box theft | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरातील दानपेटी पळवली

ही दान पेटी दरवर्षी गणेशोत्सवात पहिल्या दिवशी व शेवटच्या दिवशी अनंत चतुर्थीच्या दिवशीच सर्व विश्वस्तांसमोर उघडली जाते. ...

सिडकोला मंगळसुत्र अन् मुंबईनाक्यावर कारफोडून लॅपटॉप लांबविला - Marathi News | Cidco extends the laptop over Mangalsutra and Mumbainaka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोला मंगळसुत्र अन् मुंबईनाक्यावर कारफोडून लॅपटॉप लांबविला

शहर व परिसरात दुचाकी, मोबाईल चोरीचा सिलसिला चोरट्यांनी सुरूच ठेवला आहे. पोलिसांकडून सातत्याने कारवाई व पेट्रोलिंग केली जात असतानाही चोरट्यांवर अद्यापही वचक निर्माण झालेला नाही. ...