लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

शहरातून दोन दुचाकींची चोरी - Marathi News | Two motorcycle theft from the nashik city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातून दोन दुचाकींची चोरी

नाशिक : शहरातील दुचाकी चोरीच्या घटना सुरूच असून पंचवटी व गंजमाळ परिसरातून चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ ...

घरफोडीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी - Marathi News | Burglar gold and silver jewelry | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरफोडीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी

नाशिक : घराच्या खिडकीचे गज वाकवून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व गृहोपयोगी वस्तू चोरून नेल्याची घटना नाशिककरोडच्या जयभवानीरोड परिसरात घडली आहे़ ...

रिक्षा चोरण्याचा डाव फसला अन् चोरट्यांनी चोरले टायर - Marathi News | The thieves stolen three wheels, seats of auto rickshaw in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रिक्षा चोरण्याचा डाव फसला अन् चोरट्यांनी चोरले टायर

रिक्षा चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे चोरटयांनी रिक्षाची तीन चाके, सर्व सीट्स चोरून, सर्व वायरींग तोडून पळ काढल्याची घटना घडली ...

धावत्या रेल्वेत दरोडा, चाकूच्या धाकावर लुटले - Marathi News | Rapid robes robbed of robbery on the knife | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धावत्या रेल्वेत दरोडा, चाकूच्या धाकावर लुटले

कसारा येथे एक्स्प्रेस थांबताच दरोडेखोर पसार ...

धुळ्याचा सराईत चोरटा बदलापूरात जेरबंद - Marathi News | Burglery of Dhule arrested at Badlapur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धुळ्याचा सराईत चोरटा बदलापूरात जेरबंद

अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या परिसरात घरफोडी करणाऱ्या कैलास मोरे या सराईत चोरटयाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या उल्हासनगर युनिटच्या पथकाने अटक केली. त्याच्याविरुद्ध घरफोडीचे ३२ गुन्हे दाखल असून त्यातील आठ गुन्हयांची उकल झाली आहे. ...

विद्युत मंडळाच्या ट्रान्सफॉर्मरमधून ऑईल व कॉपर कॉइलची चोरी - Marathi News | Oil and copper coil theft from the electricity board transformer | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विद्युत मंडळाच्या ट्रान्सफॉर्मरमधून ऑईल व कॉपर कॉइलची चोरी

चोरट्यानी चक्क विद्युत मंडळाच्या कार्यरत ट्रान्सफॉर्मरमधून ऑईल व तांब्याच्या कॉईलची चोरी केली. ...

ठाण्यात पहाटेच्या सुमारास एटीएम फोडण्याचा प्रयत्न - Marathi News |  An attempt to break the ATM at Thane in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात पहाटेच्या सुमारास एटीएम फोडण्याचा प्रयत्न

ठाण्याच्या नौपाडा भागातील एका एटीएम केंद्रावर सुरक्षा रक्षकच नसल्याचा गैरफायदा घेऊन चोरटयांनी ते फोडून चोरीचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. ...

वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना तीन वर्षांत ४१ लाखांचे बक्षीस - Marathi News | 41 lakhs reward for informer of power theft in three years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना तीन वर्षांत ४१ लाखांचे बक्षीस

महावितरणतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘वीजचोरी कळवा बक्षीस मिळवा’ या योजनेमध्ये वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना मागील तीन वर्षांत सुमारे ४१ लाख रुपये रोख रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात आले आहे. ...