लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

महेश आहेर यांची अखेर उचलबांगडी, ठाणे पालिका आयुक्तांकडून कारवाई - Marathi News | Mahesh Aher has finally been arrested by the Municipal Commissioner of Thane, Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महेश आहेर यांची अखेर उचलबांगडी, ठाणे पालिका आयुक्तांकडून कारवाई

किशोर कदम यांची नेमणूक, आयुक्तांच्या निर्णयाचे स्वागत ...

राज्यातील ८ शहरांना लवकरच लागणार ‘स्मार्ट’ टॅग - Marathi News | 8 cities in the Maharashtra state will soon have 'smart' tags | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ८ शहरांना लवकरच लागणार ‘स्मार्ट’ टॅग

३२० प्रकल्पांपैकी २३६ जवळपास पूर्ण, १७,४०२ कोटींचा खर्च ...

भिवंडीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मोदी सरकार विरोधात अनोखे एप्रिल फुल आंदोलन  - Marathi News | Unique April Fool's Day protest of NCP Youth Congress against Modi government in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मोदी सरकार विरोधात अनोखे एप्रिल फुल आंदोलन 

वाढती बेरोजगारी, महागाई आदी मुद्यांवर केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी यावेळी भाजप व केंद्र सरकार विरोधी घोषणा दिल्या. ...

नरेश म्हस्केंनी सुर्यावर थुंकू नये, आनंद परांजपे यांचा टोला - Marathi News | Naresh Mhaske should not spit on Surya, Anand Paranjape's advice | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नरेश म्हस्केंनी सुर्यावर थुंकू नये, आनंद परांजपे यांचा टोला

शुक्रवारी नरेश म्हस्के यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेचा परांजपे यांनी समाचार घेतला. ...

अखेर महापालिकेचा बुलडोझर आला; अंबरनाथ पोलीस स्टेशनची जुनी इमारत तोडली - Marathi News | Finally, the old building of Ambernath Police Station was demolished by the Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर महापालिकेचा बुलडोझर आला; अंबरनाथ पोलीस स्टेशनची जुनी इमारत तोडली

अंबरनाथ पश्चिमेला असलेली पोलीस इमारत ही अतिशय जुनी असल्याकारणाने या इमारतीत पडझड व्हायला सुरुवात झाली होती. ...

स्थानिकांच्या रोजगाराच्या देण्याच्या नावावर शिवसेनेतील आमदार आणि माजी नगरसेवक आमने सामने - Marathi News | Shiv Sena MLAs and former corporators face off in the name of providing employment to locals | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्थानिकांच्या रोजगाराच्या देण्याच्या नावावर शिवसेनेतील आमदार आणि माजी नगरसेवक आमने सामने

राज्यात सत्तातंर झाल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले. त्यानंतर आता शिवसेना विरुध्द उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यात रणसंग्राम सुरु झाला आहे. ...

5 वर्षीय इसहात इद्रीसीला मदत मिळाल्याने त्याच्या पडजिभेवरील छिद्रावर झाली शस्त्रक्रिया - Marathi News | Ishaat Idrisi, a five-year-old boy, underwent surgery for a hole in his tongue after receiving help | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :5 वर्षीय इसहात इद्रीसीला मदत मिळाल्याने त्याच्या पडजिभेवरील छिद्रावर झाली शस्त्रक्रिया

इसहात हा कल्याणमध्ये राहताे. त्याची घरची परिस्थिती बिकट आहे ...

शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेले धान्य चोरणारी टोळी अटकेत - Marathi News | The gang that stole the grain grown by the farmers was arrested in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेले धान्य चोरणारी टोळी अटकेत

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका टोळीला अटक केली आहे. ...