कचरा व्यवस्थापनात केलेल्या बदलामुंळे ठाणे महापालिकेचा कचरा मुक्त शहरांच्या यादीत तिसरे रॅकींग मिळाले आहे. कचरा व्यवस्थापन, कचरा हाताळणी, कर्मशिअल कचºयावर प्रक्रिया करणे, नागरीकांच्या आलेल्या तक्रारींचे ७५ टक्यापर्यंत निवारण यामुळे पालिकेचा क्रमांक टु ...
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ७४ बाधितांच्या नोंदीसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा १२६४ इतका झाला असून मृतांचा आकडा ३७ वर गेला आहे ...
लॉकडाऊन झाल्याने रोजगार गमावलेल्या कामगारांचे आपापल्या राज्यात परतण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. पायी, तसेच मिळेल त्या वाहनातून आपल्या गावी परतण्याचे प्रयत्न हे मजुर करीत ...
ठामपा कार्यक्षेत्रात शनिवारी सर्वाधिक 94 नवीन रुग्ण आढळून आल्याने तेथील रुग्ण एक हजार 90 इतकी झाली आहे. त्या खालोखाल नवीमुंबईत 80 रुग्णांची नोंदणी झाल्याने एकूण रुग्ण संख्या एक हजार 128 वर पोहोचली आहे ...
कोरोनाचे प्रमाण शहरात वाढत असतांना आता अत्यावश्यक किंवा पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी कामे पूर्ण करण्यासाठी पालिकेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अशातच आता नालेसफाईची कामे पूर्ण करण्यासाठी पालिकेकडून युध्द पातळीवर प्रयत्न सुरु असून नालेसफाईची काम ...