कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ज्यांना लक्षणे नाहीत, तेदेखील आतापर्यंत रुग्णालयात दाखल होत होते. त्यामुळे ज्यांना कोरोनाची लक्षणे स्पष्ट दिसत आहेत, अशा गोरगरीब रुग्णांना उपचार मिळत नव्हते. ...
आशिष शेलार यांनी घरात बसलेल्या आपल्या आमदारांऐवजी या नगरसेवकांकडून माहिती घेतली असती तर असे अकलेचे तारे तोडले नसते, अशा शब्दांत महापौर नरेश म्हस्के यांनी शेलार यांच्या टिकेचा खरपूस समाचार घेतला. ...