कोरोना वाढत असल्याने नागपूर, पुणे यासारख्या शहरांत कडक लॉकडाऊन अमलात आला आहे. मात्र अद्याप ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांत तितके कडक निर्बंध लागू केलेले नाहीत. ...
नौपाडयातील विष्णूनगर येथे पाणी पुरवठा विभागामार्फत नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असताना जुनी जलवाहिनी खोदकाम करताना पोकलेनचा धक्का लागून सोमवारी सकाळी फुटली. फुटलेल्या दहा इंचाच्या जलवाहिनीमुळे लाखो लीटर पाणी वाया गेले. ही बाब जलवाहिनीचा पाणी पुर ...
कळवा मनीषानगर येथील सुधाम कृष्णा इमारती मधील विद्युत मीटर बॉक्सला लागलेल्या आगीची घटना ताजी असताना कळव्यात पुन्हा टोरेंट कंपनीच्या २४ घरगुती वापराच्या विद्युत मीटर बॉक्स आगीत जळून खाक झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. ...