गणोशोत्सवाप्रमाणोच यंदाचा नवरात्रोत्सव देखील साध्या पध्दतीने साजरा करण्यात यावा असे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केले आहे. ...
या पार्श्वभूमीवर गुरुवारी महापौर नरेश म्हस्के व शिक्षण समिती सभापती योगेश जानकर यांनी ठाणे महापालिकेतील शिक्षण विभागासमवेत बैठक घेवून शाळांची साफसफाई, रंगरंगोटी व सर्व शाळांची पाहणी करू न आवश्यक ती स्थापत्य कामे तात्काळ करू न घेण्याचे आदेश सर्व संबंध ...
Suspension action on doctors and nurses : या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पालिकेच्या वतीने येथील डॉक्टर आणि नर्सवर निलंबनाची कारवाई केली आहे. ...
Thane News: एकीकडे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकृष्ट दर्जाची कामे करणा:या ठेकेदारांना काळया यादीत टाकण्याचा इशारा दिला असतांनाच कामे करूनही गेली दोन वर्ष ठेकेदारांची बिले काढलेली नसल्याने शुक्र वारी सुमारे १५० ठेकेदारांनी पालिका आयुक्त डॉ.विपीन श ...
विविध योजनांचे कामकाज करणाऱ्या जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी, अंगणवाडी सेविकांनी लाक्षणिक संपात सहभाग घेऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने केली. ...