मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
होम क्वॉरन्टाइन करण्यात आलेल्या नागरीकांवर आता ठाणे महापालिका जीपीएसद्वारे नजर ठेवणार आहे. त्यानुसार आता जीओ टॅगींगचे काम युध्द पातळीवर सुरु झाले आहे. परंतु जर एखाद्या नागरीकाने आपला मोबाइलच घरी ठेवला तर त्याचे परिणामही इतरांना भोगावे लागणार आहेत. त् ...
महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी शहरातील खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसे न केल्यास कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. परंतु असे असतांनाही आजच्या घडीला शहरातील ९० टक्के दवाखाने बंद असल्याची बाब समोर आली आहे. ...
सिंघल पदभार स्वीकारणार असल्याचे निश्चित नसल्याने प्रसारमाध्यमांनादेखील याचा अंदाज नव्हता. मात्र, ते सकाळी लवकर ९.३० च्या दरम्यानच ठाणे महापालिकेत पोहोचले. ...
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून महासभा न घेण्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे, त्यामुळे मार्चअखेर अर्थसंकल्प मंजूर करण्याची महापौरांची आशा मावळली आहे. ...