लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

सहकुटुंब सहपरिवार; पश्याशिवाय साजरा होणार मोरे कुटुंबाचा गुढीपाडवा? - Marathi News | marathi serial sahakutumba sahaparivar more parivar Gudi Padwa will be celebrated | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सहकुटुंब सहपरिवार; पश्याशिवाय साजरा होणार मोरे कुटुंबाचा गुढीपाडवा?

Sahakutumba sahaparivar: 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील मोरे कुटुंबात दरवर्षी उत्साहात गुढी उभारली जाते. गुढीच्या पुजेची सर्व तयारी पश्या करत असे. यावर्षी मात्र पश्या नाही ...

'बिग बॉसच्या आठवणीत अडकून पडायचं नाही'; किरण मानेंची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actor kiran mane share post on social media about bigg boss marathi 4 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉसच्या आठवणीत अडकून पडायचं नाही'; किरण मानेंची पोस्ट चर्चेत

Kiran mane: किरण माने यांना बिग बॉसनंतर खऱ्या अर्थाने ओळखल मिळाली असं म्हणता येईल. मात्र, ज्या शोमुळे त्यांना प्रसिद्ध, यश मिळालं त्या शोच्या आठवणी नको असं ते म्हणत आहेत. ...

'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने नाकारली होती 'जेठालाल'ची भूमिका, आता म्हणतोय, 'अजिबात पश्चात्ताप नाही' - Marathi News | taarak mehta ka ulta chashma jethalal role was first offered to Rajpal Yadav he rejected the offer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने नाकारली होती 'जेठालाल'ची भूमिका, आता म्हणतोय, 'अजिबात पश्चात्ताप नाही'

जेठालालच्या भूमिकेसाठी दिलीप जोशी नाही तर तर एका बॉलिवूड अभिनेत्याला पहिली पसंती होती. ...

इंटिमेट सीन करायला तयार, पण एका अटीवर...; अभिनेत्री शिवांगी जोशीचा खुलासा - Marathi News | Ready to do an intimate scene, but on one condition...; Disclosure of actress Shivangi Joshi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंटिमेट सीन करायला तयार, पण एका अटीवर...; अभिनेत्री शिवांगी जोशीचा खुलासा

अभिनेत्री शिवांगी जोशी अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे. अगदी लहान वयात तिने अभिनयाला सुरुवात केली ...

Shiv Thakare Video : “माझी कार परत दे यार..”, सुंबुलने नवीन गाडीचं स्टेअरिंग धरताच शिवचं वाढलं टेन्शन - Marathi News | sumbul touqeer khan drivied shiv thakare brand new car video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : “माझी कार परत दे यार..”, सुंबुलने नवीन गाडीचं स्टेअरिंग धरताच शिवचं वाढलं टेन्शन

Shiv Thakare Video : होय, बिग बॉस १६ फेम सुम्बुल तौकिर खाननं शिवच्या नव्या गाडीचं स्टेअरिंग आपल्या हातात घेतलं अन् ते पाहून शिवच्या हृदयाची धडधड वाढली. त्याची पार बत्ती गुल झाली. ...

कमाल की बेइज्जती हैं! 'स्वत:ला वाघ म्हणवणाऱ्या हेमंतची क्षितीने घेतली फिरकी; म्हणाली... - Marathi News | marathi actress kshiti jog commented on actor hemant dhome post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कमाल की बेइज्जती हैं! 'स्वत:ला वाघ म्हणवणाऱ्या हेमंतची क्षितीने घेतली फिरकी; म्हणाली...

Hemant dhome: हेमंत ढोमेने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर भन्नाट कमेंट करत क्षितीने त्याची विकेट पाडली आहे. ...

कांचनच्या रिअल लाइफ अनिरुद्धविषयी माहितीये का? हिंदी कलाविश्वात आजमावतोय नशीब - Marathi News | aai kuthe kay karte fame kanchan deshmukh aka archana patkars son aditya patkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कांचनच्या रिअल लाइफ अनिरुद्धविषयी माहितीये का? हिंदी कलाविश्वात आजमावतोय नशीब

Archana patkar: त्यांनी त्यांच्या लेकासाठी एक पोस्ट लिहिली आहे. आपल्या लेकाने त्यांची बकेट लिस्टमधील एक गोष्ट कशी पूर्ण केली हे त्यांनी सांगितलं आहे. ...

मलायकाचं 'मार्केट डाऊन'? शो मधून झाली बाहेर, 'ही' मराठमोळी अभिनेत्री घेणार जागा - Marathi News | Marathi actress Sonali Bendre replacing Malaika Arora in India best dancer season 3 reality show read more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायकाचं 'मार्केट डाऊन'? शो मधून झाली बाहेर, 'ही' मराठमोळी अभिनेत्री घेणार जागा

मलायकाला शो मधून बाहेर करण्यात आलंय, याचं नक्की काय कारण यावर चर्चा सुरू आहे ...