लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

अशोक सराफ यांना मिसळ देणारा मुलगा आज आहे प्रसिद्ध दिग्दर्शक; तुम्ही ओळखलं का त्यांना? - Marathi News | spot boy on ashok sarafs movie set to direct movie for him mahesh tilekar struggle story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांना मिसळ देणारा मुलगा आज आहे प्रसिद्ध दिग्दर्शक; तुम्ही ओळखलं का त्यांना?

Marathi director: एकेकाळी स्पॉटबॉय म्हणून काम करणारा हा सेलिब्रिटी आज लोकप्रिय मराठी दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. ...

बालकलाकार साईशा भोईर हिच्या आईवर फसवणुकीचा गुन्हा; जोडप्याला १६ लाखांचा गंडा - Marathi News | Marathi Child Artist Saisha Bhoir Mother Pooja Bhoir booked for cheating fraud case filed against her for 16 Lakh Rupees | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बालकलाकार साईशा भोईर हिच्या आईवर फसवणुकीचा गुन्हा; जोडप्याला १६ लाखांचा गंडा

शैक्षणिक संस्थेच्या संचालकाला घातला गंडा, झाडाझडतीनंतर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती ...

'दोन दिवस मी खूप रडले'; कपड्यांमुळे ट्रोल झाली अपूर्वा नेमळेकर - Marathi News | I cried a lot for two days Apoorva Namelekar was trolled because of her clothes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दोन दिवस मी खूप रडले'; कपड्यांमुळे ट्रोल झाली अपूर्वा नेमळेकर

Apurva Nemlekar: 'लोकांनी मला अगदी सोललेली कोंबडी वगैरे म्हटलं होतं', असं म्हणत अपूर्वाने सांगितला तो किस्सा ...

शिवानी-विराजस आहेत व्यावसायिक; तुम्हाला माहितीये का त्यांच्या ब्रँडविषयी? - Marathi News | MARATHI CELEBRITY COUPLE shivani rangole and virajas kulkarni clothing brand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानी-विराजस आहेत व्यावसायिक; तुम्हाला माहितीये का त्यांच्या ब्रँडविषयी?

Shivani rangole and virajas kulkarni:खास नाटकप्रेमी रसिकांसाठी शिवानी-विराजसने हा ब्रँड सुरु केला आहे. ...

शिव आजही आहे वीणाच्या प्रेमात? 'या' कारणामुळे अजूनही हटवला नाही तिच्या नावाचा टॅटू - Marathi News | bigg boss fame marathi actor shiv thakare talk about removing veena jagtap tattoo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिव आजही आहे वीणाच्या प्रेमात? 'या' कारणामुळे अजूनही हटवला नाही तिच्या नावाचा टॅटू

Shiv thakare: बिग बॉसच्या घरात एका टास्कदरम्यान शिवने त्याच्या हातावर वीणाच्या नावाचा टॅटू गोंदवून घेतला होता. एकेकाळी प्रेमाचं प्रतिक म्हणून या टॅटूकडे पाहिलं जात होतं. ...

लवकर मोठी दिसण्यासाठी हंसिकाने घेतलं होतं हार्मोन्सचं इंजक्शन; अभिनेत्रीने केला खुलासा - Marathi News | hansika motwani breaks silence on taking hormonal injections at the age of 16 her mother was trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लवकर मोठी दिसण्यासाठी हंसिकाने घेतलं होतं हार्मोन्सचं इंजक्शन; अभिनेत्रीने केला खुलासा

Hansika motwani : हंसिका लवकरात लवकर मोठी दिसावी यासाठी तिच्या आईने तिला हार्मोनल इंजेक्शन दिलं असंही म्हटलं जात होतं. यावर आता हंसिकाने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ...

Radhika Deshpande : "चार हात, दोन फोन, 'एक'नाथ; शिंदे साहेब मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, पण…" - Marathi News | marathi actress Radhika Deshpande insta Post Over thanks to CM Eknath Shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चार हात, दोन फोन, 'एक'नाथ; शिंदे साहेब मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, पण…"

Radhika Deshpande And CM Eknath Shinde : अभिनेत्री राधिका देशपांडे हिला आता बालनाट्य शिबिरासाठी शासनाचा हॉल मिळाला आहे. तिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. ...

Video: '30 सेकंदच्या कटसाठी...' 'तुझ्यात जीव रंगला'फेम अभिनेत्याने दाखवलं पडद्यामागचं विश्व - Marathi News | marathi actor raj hanchanale share video jivachi hotiya kahili shooting experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: '30 सेकंदच्या कटसाठी...' 'तुझ्यात जीव रंगला'फेम अभिनेत्याने दाखवलं पडद्यामागचं विश्व

Raj hanchanale: कलाकारांचा अभिनय पडद्यावर उत्तम दिसावा यासाठी पडद्यामागे अनेक जण काम करत असतात. याच लोकांसाठी राजने ही खास पोस्ट शेअर केली आहे. ...