मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Technology, Latest Marathi News
इयरबड्सचा संबंध कानासारख्या नाजूक अवयवाशी येत असताना सुद्धा अनेकदा इयरबड्सच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं जातं. ...
Whatsapp New Update : WhatsApp मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी नवीन लिमिटेशन सेट करण्यात आलं आहे. ...
जर एसी विकत घेणं शक्य नसेल तर तुम्ही काही ऑनलाईन वेबसाईट्सवरून एयर कंडिशन रेंटवर देखील घेऊ शकता. जे लोक भाड्यानं राहतात त्यांच्यासाठी हा पर्याय खूप उपयुक्त सिद्ध होऊ शकतो. ...
Apple नं आपल्या आयफोनच्या बॉक्समध्ये छोटासा बदल करून 50 हजार कोटींची बचत केली आहे. तसेच कोट्यवधींची कमाई देखील केली आहे. ...
Flipkart Big Saving Days Sale: फ्लिपकार्टच्या सेलमध्ये तुम्ही 11 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत 5G हँडसेट विकत घेऊ शकता. ...
Vivo Smartphone Price Cut: Vivo Y73, Vivo V21e आणि Vivo V21 स्मार्टफोनच्या किंमती कंपनीनं कायमच्या कमी केल्या आहेत. ...
Lava Z3 स्मार्टफोन 5000mAh बॅटरी, 8MP कॅमेरा, 3GB रॅम असे स्पेक्स देण्यात आले आहेत. या फोनची किंमत 9000 रुपयांपेक्षा कमी आहे. ...
Samsung Galaxy F23 5G Price In India: Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोन भारतात 5000mAh बॅटरी, 25W फास्ट चार्जिंग, 120Hz रिफ्रेश रेट, 6GB RAM आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे. ...