Stuart Binny announces retirement: ३७ वर्षीय स्टुअर्ट बिन्नी हा दीर्घकाळापासून भारतीय संघाच्या बाहेर होता. त्याने २०१६ नंतर कुठलाही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नव्हता. ...
ICC World Test Championship 2021-23 Points Table: पाकिस्तानच्या विंडीजवरील विजयाचा झाला लाभ. आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या यादीत भारतीय संघ पहिल्या तर इंग्लंड अवघ्या दोन गुणासह तळाच्या स्थानावर आहे. ...
पॅरालिम्पिक स्पर्धेला आजपासून सुरू होणार आहे. भारताचा ५४ सदस्यांचा पथक टोक्योत दाखल झाला असून उद्घाटन सोहळ्यात रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेता मरियप्पन थंगवेलू ध्वजधारक म्हणून दिसणार होता. ...
भारताच्या १७ वर्षीय शैली सिंगनं नैरोबी येथे सुरू असलेल्या २० वर्षीय जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत लांब उडीत रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. तिनं ६.५९ मीटर लांब उडी मारून दुसरे स्थान पटकावले, ...