विभागातील शासकीय अनुदानित शाळेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया बुधवारी सरस्वती विद्यालयात पार पडली. ही प्रक्रिया सदोष असल्याचा ठपका ठेवत शिक्षक संघटनांनी प्रक्रियेदरम्यान गोंधळ घातला. संघटनांच्या मते विभागीय समायोजनाची प्रक्रिया ...
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने ३३१ पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण केली असून, गुरुवारी याद्या प्रसिद्ध होणार आहेत. ...
लकडगंज येथील अयाचित मंदिराजवळ एका कोचिंग क्लासच्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडखानी केली. मंगळवारी सकाळी घडलेल्या या घटनेने पालकांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ...
वाशिम : स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय तसेच खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळातील तसेच अध्यापक विद्यालयातील पूर्णवेळ शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीसाठी विविध प्रकारची प्रशिक्षणे बंधनकारक असून, प्रशिक्षणाची रुपरेषाही शिक्षण ...
अकोला: राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील पूर्णवेळ शिक्षकांना त्यांच्या सेवेमध्ये वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी लागू करण्यासाठी सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत विद्या प्राधिकरणाच्यावतीने प्रशिक्षण राबविण्याचा निर्णय २१ डिस ...
आई मुलाला सृष्टीत आणण्याचे काम करते. परंतु जगात जगण्याची आणि आकलन करण्याची दृष्टी शिक्षक देतो. शिक्षक कुणीही होऊ शकत नाही, अपवादात्मक परिस्थितीचे आत्मपरीक्षण करणाराच शिक्षक होतो. ...