टीईटी उत्तीर्ण नसतानाही २०१३ नंतर नियुक्त्या दिलेले जिल्ह्यात अनुदानित शाळांमधील प्राथमिक व माध्यमिकचे ३८ शिक्षक आढळले असून या शिक्षकांवरील कारवाईच्या अनुषंगाने राज्य शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला आहे. ...
याप्रकरणी लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय आगरवाडी विद्यालयातील शिक्षक महेश राऊतच्या विरोधात केळवे पोलीस ठाण्यात गुुन्ह दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ...
सन २००६-०९ मधील सेवानिवृत्त प्राध्यापकांनी सहाव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन मिळविण्यासाठी उच्चशिक्षण सहसंचालकांना प्रस्ताव द्यावेत. त्याबाबत काही समस्या असल्यास त्यांनी संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन असोसिएशन आॅफ कॉलेज अॅन्ड युनिव्हर्सिटी सुप ...
१ नोव्हेंबर २00५ पूर्वी सेवेत रूजू झालेले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांचे जीपीएफ खाते सुरू करून नियमित कपात करण्याची मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक नेते शेखर भोयर यांनी १ जानेवारी रोजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन केली होती. ...
आंतर जिल्हा बदलीने आलेल्या परंतू बिंदू नाामवलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या २७९ शिक्षकांना गुरुवारी जिल्हा परिषदेत सुनावणीसाठी बोलावले होते. मात्र सुनावणी घेणारे वरिष्ठ अधिकारी इतर कार्यक्रमात व्यस्त राहिल्याने या शिक्षकांना दुपारी चार वाजेपर्यंत ताटकळावे ...
समाजातील एकरूपता नष्ट होत प्रत्येक समाज स्वाभिमानी होत आहे. प्रत्येकाला राष्टशी देणे-घेणे नसून केवळ समाजाशी बांधिलकी जपण्याची नवी घातक परंपरा निर्माण होत आहे. ...
३ जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन. हा दिन आता राज्यात सणासारखा साजरा होत आहे. सावित्रीबाईंच्या जन्मदिनी सावित्रीच्या लेकींचे मांडलेले हे मनोगत... ...