अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने विषय शिक्षकांच्या नियुक्तीसाठी ४७३ शिक्षकांच्या नावांच्या याद्या प्रसिद्ध केल्यानंतर त्यांना अद्यापही नियुक्ती मिळालेली नाही. ...
अगोदर जेवल्याने शिक्षक असलेल्या ५० वर्षीय पत्नीच्या तोंडावर बुक्की मारून समोरील दात पाडले. ही घटना धारुर शहरातील उदयनगर भागात ७ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी शिक्षक पतीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ...
दिवसेंदिवस समाजातील प्रामाणिकपणा लोप पावत चालल्याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल, पण प्रामाणिकपणा अजूनही जिवंत असल्याचा सुखद अनुभव देणाऱ्या दोन घटना गडचिरोली आणि अहेरी येथे गेल्या दोन दिवसात घडल्या. ...
पदस्थापनेच्या ठिकाणी रूजू होण्यास टाळाटाळ करणाऱ्या आठ शिक्षकांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी बुधवारी निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ...
राज्यातील शिक्षकांची भरती गुणवत्तेच्या आधारावर करण्यासाठी राज्य शासनाकडून पवित्र पोर्टल सुरू करण्यात आले. या पोर्टलमार्फत खाजगी संस्थांच्या अनुदानित शाळांमध्ये रिक्त असलेल्या एका जागेसाठी ५ उमेदवारांची शिफारस केली जाणार आहे. ...
विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघातर्फे शुक्रवार (दि. ११) पासून आंदोलन करण्यात येणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात य ...