शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १८६ जागा भरण्यात येणार असून, याबाबतची माहिती राज्य शासनाने मागितली असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली. ...
जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा करुन निवेदने देण्यात आली. मात्र, त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. परिणामी समस्या सुटण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. ...
दहावीची परीक्षा सुरु असतानाच अवघ्या दिड तासात व्हॉट्सअॅपवर मराठीचा पेपर फोडणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील शिक्षकावर धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ...
अकोला: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिका फेटाळल्याने, आंतरजिल्हा बदलीने अकोल्यात आलेल्या ३४ शिक्षकांना पुन्हा मूळ पदस्थापनेच्या जिल्ह्यात परत जावे लागणार आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पवित्र वेब पोर्टलवर ही जाहिरात प्रदर्शित करण्यात आली. ...