नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
आॅनलाईन बदली प्रक्रियेबरोबरच अन्य बाबींमध्ये शिक्षकांची माहिती जिल्हा परिषदेकडे संग्रहित असावी म्हणून शिक्षकांच्या माहितीचे मॅपिंग करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. ...
शासन आणि जिल्हा परिषदेची मंजुरी नसताना तिरोडा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी २००६ पासून नक्षलभत्ता काढून दिल्याचा प्रकार उजेडात आला आहे. जिल्ह्यात आठ पंचायत समित्या आहेत. या पंचायत समित्यांतर्गत जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये सुमारे साडेती ...
पवित्र पोर्टलबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर करा. या पोर्टलवर माहिती भरण्यासाठी मुदतवाढ द्या, अन्यथा बुधवार (दि. २९) पासून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय नौजवान सभा या संघटनेच्या वतीने देण्यात आला. त्याबाबतचे निवेदन संघटनेने साहाय्यक शिक्षण ...
टीईटी परीक्षा अनुत्तीर्ण असताना अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा काही उमेदवारांनी दिली आहे. त्यानंतर टीईटी परीक्षा देऊन, पवित्र पोर्टलवर तशी नोंद करणारे उमेदवार शिक्षक भरतीसाठी अपात्र ठरविले जाणार आहेत. ...
शासनाच्या शिक्षण विरोधी धोरणामुळे व इंग्रजी शाळांच्या वाढत्या अस्तित्वामुळे प्रस्थापित मराठी शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. याचा फटका शहरी व ग्रामीण भागातील शाळा व कार्यरत शिक्षकांना बसत आहे. नोकरीच्या अर्ध्या काळातच बेरोजगार होण्याची व नोकर ...