नाशिक जिल्हा परिषद शाळांना यावर्षी २१ आॅक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परंतु, राज्यात २१ आॅक्टोबरला विधानसभा निवडणुकांचे मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामासाठी सेवेत असणाºया शिक्षकांना या सुट्टीचे दोन ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या सन २०१८-१९ मधील संचमान्यतेनुसार तालुकास्तरावरील अतिरिक्त शिक्षकांच्या नियुक्तीसाठी १८ सप्टेंबरला तालुकास्तरावर पंचायत समितीत समुपदेशन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतरही अतिरिक्त असलेल्या शिक्षकांचे जिल्हास्तर ...
बालेपीर परिसरात फंक्शन हॉलजवळ सय्यद साजेदअली मीर अन्सारअली यांचा पूर्व वैमनस्यातून व खंडणीच्या कारणावरुन गुरुवारी धारदार शस्त्राने वार करून खून झाल्याची माहिती पुढे आली आहे. ...
येथील जुन्या वस्तीमधील जि.प. प्राथमिक कन्या शाळेची इमारत फार जुनी आहे. तीन वर्षांपूर्वी या शाळेच्या छताची दुरूस्ती करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर कुठलेही दुरूस्तीचे काम करण्यासाकडे दुर्लक्षच करण्यात आले. शाळेच्या छत कवेलूचे असून सध्या अनेक कवेलू फ ...
प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्या कार्यपद्धतीबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी पर्यायी शिक्षक मिळेपर्यंत या बदली झालेल्या शिक्षकांना न सोडण्याचा ठराव घेण्यात आला. ...