अशा प्रकारची शपथ या कर्मचाºयांकडून घेण्यात आली. पुरोगामी जिल्ह्यात विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणाºया शिक्षक बँकेतील ही घटना लाजिरवाणी व माणुसकीला काळिमा फासणारी आहे. ...
जिल्ह्यातील खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचे माहे सप्टेंबरचे वेतन यासह ऑक्टोबरचे मासिक वेतन दिवाळीपूर्वी मिळावे, ही मागणी या निवेदनातून प्रामुख्याने करण्यात आली आहे. वेतनातील अनियमिततेमुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांवर ...
जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या खेळाडूंसाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी क्रीडा प्रबोधनी हा उपक्रम सुरू करण्यात आला ...
शासनाकडून अनुदान मिळत नसले आणि संस्था खासगी असली तरीही अशा संस्थांमधील शिक्षकांना निवडणुकीचे काम करावेच लागेल, असा महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयाने दिल्याने शिक्षकांच्या निवडणूक संदर्भातील कामकाजासंदर्भात वारंवार निर्माण होणाऱ्या चर्चेला यामुळे पूर्णवि ...
राजकीय पक्षांचे झेंडे खांद्यावर घेऊन मिरवताना शिक्षकांना पाहिले आहे. अगदी प्रचार सभेसाठी खुर्च्या लावण्यापासून त्या उचलण्यापर्यंतची कामे कामेही शिक्षक करीत आलेले आहेत. काही ठिकाणी तर मतदारांबरोबर संपर्क साधण्याची जबाबदारी शिक्षकांनी पार पाडलेली आहे. ...
घनसावंगी तालुक्यातील साकळगाव केंद्रांतर्गत असलेल्या घोेन्सी तांडा - २ येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाच्या नियुक्तीसाठी शालेय समिती, पालकांनी बुधवारी शाळेला कुलूप ठोकले ...