लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

‘त्या’ ६६ शिक्षकांच्या निलंबनाचे संकेत - Marathi News | Indication of suspension of 'that' 66 teachers of thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘त्या’ ६६ शिक्षकांच्या निलंबनाचे संकेत

बोगस वैद्यकीय दाखल्यांचा वापर। शिक्षण समितीच्या बैठकीत झाली चर्चा ...

शिक्षकांच्या भविष्य निधीत प्रचंड घोळ - Marathi News | Huge irregularities in teachers' provident funds | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षकांच्या भविष्य निधीत प्रचंड घोळ

शिक्षक संघटनांनी शिक्षकांच्या भविष्य निधीत घोळ असल्याची ओरड केली आहे. ही बाब जि.प.च्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. ...

 ६ हजारावर शिक्षकांच्या आयकार्डसाठी तीन लाखांचा निधी! - Marathi News | 3 lakh funds for teachers' iCard over 6 thousand! | Latest akola News at Lokmat.com

अकोला : ६ हजारावर शिक्षकांच्या आयकार्डसाठी तीन लाखांचा निधी!

शासनाच्या समग्र शिक्षा अंतर्गत ३ लाख ७४५ रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ...

शेकडो आशा सेविका उपेक्षित - Marathi News | Hundreds of hope maids neglected | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेकडो आशा सेविका उपेक्षित

आरोग्य विभागात आशा सेविका हे स्थायी पद निर्माण करावे, त्यांना सेवेत कायम करावे व इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे मासिक वेतन देण्यात यावे,अशी मागणी आशा सेविका महिलांनी केली आहे. आजच्या धकाधकीच्या व महागाईच्या काळात आशा सेविकांना मिळणारा मोबदला फारच अत्यल्प आहे ...

तीन लाख ८६ हजार शिक्षकांना देणार ओळखपत्र - Marathi News | Identity card will be given to 3 lakh 86 thousand teachers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तीन लाख ८६ हजार शिक्षकांना देणार ओळखपत्र

आता राज्याचा ‘परफॉर्मन्स ग्रेडींग इन्डेक्स’ उंचावण्यासाठी शिक्षकांना अधिकृत ओळखपत्र दिले जाणार आहे. ...

शिक्षक कर्मचाऱ्यांचा ऐन दिवाळीत शिमगा - Marathi News | Teachers' staff shines in bankruptcy | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिक्षक कर्मचाऱ्यांचा ऐन दिवाळीत शिमगा

प्रशासन वा बँकेच्या हलगर्जीपणामुळे शिक्षकांचे पगार रखडले असल्यामुळे त्यांच्या दिवाळी सणाच्या आनंदावर विरजण पडले आहे. ...

शिक्षकांना कार्यपद्धतीचे उद्बोधन - Marathi News |  Promotion of assignments for teachers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षकांना कार्यपद्धतीचे उद्बोधन

पवित्र प्रणालीद्वारे नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत रुजू झालेल्या १८० नवीन शिक्षकांना शैक्षणिक उपक्रम, शिक्षकांची क्षमता, कार्यपद्धती आदी बाबींवर मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. ...

अनुदानित सर्व शिक्षकांना मिळणार ओळखपत्र - Marathi News | All the aided teachers will get the identity card | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अनुदानित सर्व शिक्षकांना मिळणार ओळखपत्र

सर्व शिक्षकांना या अभियानांतर्गत ओळखपत्र देण्याच्या सूचना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने देण्यात आल्या आहेत. ...