या अधिवेशनात विना-अनुदानित तुकड्यांना प्रचलित २० टक्के अनुदान द्यावे, सरसकट जुनी पेंशन योजना सर्वांना मिळावी, वाढीव उच्च माध्यमिक पदांना पुर्णवेळ मंजुरी मिळावी, वर्गातील पटसंख्या कमी करावी, उच्च माध्यमिक शिक्षकांना पी.एच.डी. व तत्सम गुणवत्ता वाढीनुसा ...
बी.एल.ओ. च्या कामाकरिता शाळेच्या कामकाजातून तात्पुरती सूट मिळत असली तरी शिक्षकांचे अभ्यासक्रम बी.एल.ओ. च्या कामामुळे पूर्ण होत नाही. त्यासाठी दुसरी पर्यायी व्यवस्था शालेयस्तरावर केली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरित परि ...
महापालिकेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही महापौर संदीप जोशी यांनी मंगळवारी नागपूर महानगरपालिका शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिली. ...
अपंग समावेशीत शाळांवरील शिक्षकांची वेतनश्रेणी व समायोजनाची प्रक्रिया रखडल्याने याचा फटका राज्यातील हजारो शिक्षकांना बसत आहे. वेतनही नसल्याने शिक्षक त्रस्त झाले आहेत ...
२० टक्के अनुदान प्राप्त शाळा, अनुदानास पात्र झालेल्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, वर्गतुकड्या यांची परत तपासणी करण्यास शिक्षकांकडून विरोध होताना दिसून येत आहे. ...
केंद्र सरकारचे मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि एनसीईआरटी यांच्या संयुक्त वतीने होत असलेल्या निष्ठा प्रशिक्षणाचा पाचवा टप्पा मुंगसे येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या माध्यमातून ...
राज्यातील विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाºया उच्च माध्यमिक शिक्षकांना शासन निर्णय होऊनदेखील अद्याप वेतन अनुदान न मिळाल्याच्या निषेधार्थ राज्यातील विविध भागात असलेल्या विभागीय परीक्षा मंडळांवर उच्च माध्यमिक विनाअनुदानित शिक्षकांचे मोर्चे धडकणार आहेत. ...