नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक पदावर कायमस्वरुपी अधिकाऱ्याची नियुक्ती होत नसल्याने शिक्षण विभागाला लागलेले ग्रहण लागल्याची भावना व्यक्त करीत नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने शिक्षण उपसंचालक पदावर कायमस्वरुपी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी केली आ ...
विज्ञान ९४, भाषा ५०, सामाजिक शास्त्र ८ अशी विषय शिक्षकांची तसेच सहायक शिक्षकांची १३ पदे रिक्त असून, १८ पदे अतिरिक्त आहेत. अवघड क्षेत्रातील रिक्त पदांची एकूण संख्या २०२ आहे. संवर्ग-१ मध्ये सहायक शिक्षकांचे १२७ विनंतीचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ...
विनाअनुदानित शिक्षकांना प्रचलित नियमाप्रमाणे अनुदान मिळावे या मागणीसाठी गजानन खैरे या शिक्षकाने अन्नत्याग करून औरंगाबाद ते मंत्रालय असा पायी प्रवास सुरू केला आहे. त्यांची पदयात्रा नाशिकमध्ये दाखल झाली असून याठिकाणी शनिवारी (दि.८) संभाजी बिगेडतर्फे त ...
औंदाणे : नाशिक जिल्हा शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांची भेट घेऊन शिक्षकांच्या समस्यांबाबत चर्चा करून विविध मागण्यांसाठी साकडे घातले. ...
शिक्षक संघटनांनी शासन निर्णयाची माहिती न घेता व कोषागाराच्या सूचनेचा विपर्यास करून शिक्षकांच्या वेतनाचा गुंता पुन्हा वाढविला आहे. विशेष म्हणजे हा तिढा वेतन पथक अधीक्षकांनी निर्माण केला आहे. ...
शिक्षकांना पेन्शन नाकारणारी १० जुलैची अधिसूचना मागे घेण्याच्या हालचाली आता शासनस्तरावरून सुरू झाल्या आहेत. ही अधिसूचना मागे घेणार, असे स्पष्ट आश्वासन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहे. ...