Nagpur ZP teachers Vacancies विस्थापित व रॅण्डमच्या शिक्षकांना बदली प्रक्रियेत संधी देताना, प्रशासनाने त्यांच्या सोयीच्या १०० जागा दडवून ठेवल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. जि.प. अंतर्गत १९० जागा रिक्त आहेत. ...
गोंदिया जिल्हा परिषदेतंर्गत कार्यरत शिक्षकांचे वेतन वेळेवर व्हावे, यासाठी शिक्षकांची मागील अनेक दिवसांपासून ओरड सुरू आहे. त्यामुळे शिक्षक सहकार संघटनेने खा. प्रफुल्ल पटेल, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांना निवेदन देऊन यावर तोडगा काढण्याची विनंती के ...
वामन डोमळूजी वैद्य (५५) रा. पवनी असे मृत शिक्षकाचे नाव आहे. तर विशाल रमेश खोकले (२२) रा. कोथुर्णा असे जखमी तरूणाचे नाव आहे. बुधवारी वामन वैद्य यांच्या नातेवाईकाचे मांगली येथे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी ते पवनीवरून दुचाकीने आले होते. ...
नांदूरवैद्य : माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेचे शिक्षक मधुकर घायदार यांना राष्ट्रीय स्तरावरील टीचर इनोव्हेशन अवार्ड - २०२० जाहीर झाला आहे. ...
सटाणा : बागलाण तालुक्यातील मोरेनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचे राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक सोपान खैरनार यांना नुकताच राष्ट्रीय इनोव्हेशन पुरस्कार जाहीर झाला. बागलाण पंचायत समितीच्या वतीने गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे यांनी खैरन ...