टीचर इनोव्हेशन अवार्ड मधुकर घायदार यांना जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 04:38 PM2020-10-07T16:38:34+5:302020-10-07T16:39:13+5:30

नांदूरवैद्य : माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेचे शिक्षक मधुकर घायदार यांना राष्ट्रीय स्तरावरील टीचर इनोव्हेशन अवार्ड - २०२० जाहीर झाला आहे.

Teacher Innovation Award announced to Madhukar Ghaidar | टीचर इनोव्हेशन अवार्ड मधुकर घायदार यांना जाहीर

मधुकर घायदार

Next
ठळक मुद्देशालेय जीवनात उद्योजक तयार करणे या नवोपक्र माला हे अवार्ड जाहीर झाले

नांदूरवैद्य : माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेचे शिक्षक मधुकर घायदार यांना राष्ट्रीय स्तरावरील टीचर इनोव्हेशन अवार्ड - २०२० जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र शासन, रवी जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन, इंडियन इंस्टीट्युट आॅफमनेजमेंट (आयआयएम) अहमदाबाद व स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन (सर फाउंडेशन) सोलापूर यांच्यातर्फेहा पुरस्कार देण्यात येतो. त्यांच्या शालेय जीवनात उद्योजक तयार करणे या नवोपक्र माला हे अवार्ड जाहीर झाले आहे.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर या पुरस्कारासाठी निवड केल्याचे सर फाउंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ आणि हेमा शिंदे यांनी कळविले आहे.
 

Web Title: Teacher Innovation Award announced to Madhukar Ghaidar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक