लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर

कर

Tax, Latest Marathi News

खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय! - Marathi News | Income Tax Tribunal Quashes ₹8.68 Lakh Tax Demand, Citing Assessing Officer Exceeded Jurisdiction | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

Income Tax Department : एका ग्राहकाने बँकेत एकरकमी ८ लाख रुपये जमा केल्याने त्याला ६ वर्षांचा न्यायालयीन लढा लढावा लागला. या खटल्यातून प्रत्येकाला धडा मिळेल. ...

टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी - Marathi News | Budget 2026 Industry Body Demands 30% Tax Slab Be Applied Only to Income Above ₹50 Lakh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी

Budget Expectation 2026 : सरकारने २०२६ च्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू केली असून उद्योग संघटनांनी महसूल सचिवांना त्यांच्या शिफारसी सादर केल्या आहेत. ...

करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख - Marathi News | ITR Filing Deadline Extended to December 10, 2025 Major Relief for Taxpayers Requiring Tax Audit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख

ITR Filing Due Date Extension: आयकर विभागाने आयटीआर आणि ऑडिट अहवाल दाखल करण्याची अंतिम मुदत १० डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे. ...

प्रामाणिक करदात्यांसोबत नम्रपणे वागा, बेईमानी करणाऱ्या.., पाहा अधिकाऱ्यांना काय म्हणाल्या निर्मला सीतारामन? - Marathi News | Be polite with honest taxpayers take action against dishonest taxpayers see what Nirmala Sitharaman said to the officials | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रामाणिक करदात्यांसोबत नम्रपणे वागा, बेईमानी करणाऱ्या.., पाहा अधिकाऱ्यांना काय म्हणाल्या निर्मला सीतारामन?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जीएसटी (GST) सुधारणांसाठी उचललेल्या अलीकडील पावलांमध्ये करदात्यांना सवलत देण्यावर जोर दिला आहे. ...

एचआरए, होम लोनवरील व्याज दोन्हीचा फायदा घेता येतो का? - Marathi News | can i avail both hra and home loan interest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एचआरए, होम लोनवरील व्याज दोन्हीचा फायदा घेता येतो का?

HRA Home Loan: एचआरएसाठी नियम अगदी सोपा आहे. ...

“वेळ पडल्यास लढायची तयारी, आम्ही घाबरत नाही”; १०० टक्के ट्रम्प टॅरिफवर चीनचे चोख प्रत्युत्तर - Marathi News | china befitting replies to donald trump 100 percent tariff that we are not afraid we are ready to fight if the time comes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“वेळ पडल्यास लढायची तयारी, आम्ही घाबरत नाही”; १०० टक्के ट्रम्प टॅरिफवर चीनचे चोख प्रत्युत्तर

China Replied America On Additional Trump Tariff: ट्रम्प यांच्या अतिरिक्त १०० टक्के टॅरिफ लादण्याच्या निर्णायवर चीनने तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली असून, देशाचे हितसंबंध जपण्यासाठी मागेपुढे पाहणार नसल्याचा इशारा दिला आहे. ...

नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ - Marathi News | america china trade tension likely increase now donald trump escalates trade war slaps 100 percent tariff chinese goods from 01 november 2025 | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ

Donald Trump Impose 100 Percent Tariff On China Products: नोबेल पुरस्कार हुकल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांची वक्रदृष्टी आता चीनवर पडली आहे. यानंतर अमेरिका-चीनमधील टॅरिफ ट्रेड तणाव वाढवण्याची चिन्हे असल्याचे म्हटले जात आहे. ...

दिवाळी बोनसवर किती टॅक्स? रोख रक्कम, मिठाई की गिफ्ट व्हाउचर; कर नियमांबद्दलच्या 'या' चुका टाळा! - Marathi News | Tax on Diwali Gifts How to Avoid Income Tax Notices for Festive Bonuses and Gifts | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दिवाळी बोनसवर किती टॅक्स? रोख रक्कम, मिठाई की गिफ्ट व्हाउचर; कर नियमांबद्दलच्या 'या' चुका टाळा!

Tax on Diwali Gifts : दिवाळी बोनस पूर्णपणे करपात्र आहे की नाही याबद्दल अनेक कर्मचारी गोंधळलेले असतात. ...