शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : 'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड

आंतरराष्ट्रीय : तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

आंतरराष्ट्रीय : तालिबानच्या सर्वोच्च नेत्यांना ‘अटक’? आयसीसीने अटक वॉरंट तर जारी केलेय...

आंतरराष्ट्रीय : 'वेलकम टू अफगाणिस्तान'; अमेरिकन पर्यटकांना तालिबानचे अनोखे आमंत्रण, बंदुकीसह दाखवली सुंदर दृश्ये

आंतरराष्ट्रीय : रशियाचा मास्टरस्ट्रोक! तालिबान सरकारला अधिकृत मान्यता, पाकिस्तानसह अमेरिकेची डोकेदुखी वाढणार

आंतरराष्ट्रीय : अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर गोळीबार, युद्धजन्य परिस्थिती; शरीफ सरकारवर नवं संकट

आंतरराष्ट्रीय : अफगाणिस्तानातील रशियाच्या एन्ट्रीनं चीन दहशतीत; तालिबान-पाकिस्तानात करतोय मैत्रीचा प्रयत्न?

आंतरराष्ट्रीय : अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण...

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

आंतरराष्ट्रीय : मृत्युदंड हा इस्लामचा भाग...; ४ जणांना गोळ्या घालून मारल्यानंतर, काय म्हणाला तालिबान नेता?