शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तान तालिबानला आधीच घाबरला; हल्ला टाळण्यासाठी १० अब्ज रुपयांची 'डील' करण्याची धडपड

आंतरराष्ट्रीय : एका फतव्यानं पेच वाढला, २ देश युद्धासाठी पेटले; पाकिस्तान-अफगाणिस्तानमधील संघर्ष का थांबेना?

आंतरराष्ट्रीय : 'बायकोला मारहाण करा, पण हाडं मोडू नका', तालिबानचा नवा कायदा; जावेद अख्तर म्हणाले- धर्माच्या नावावर..

आंतरराष्ट्रीय : पाकने तालिबानच्या राजदूताला बोलावले अन् चांगलेच सुनावले; ११ सैनिक मारले गेल्यावर दिला इशारा

आंतरराष्ट्रीय : पत्नी- मुलांना बेदम मारा, पण हाडं मोडू देऊ नका अन् खुणा दिसता कामा नये; तालिबानचा अजब फतवा!

संपादकीय : विशेष लेख: तालिबानची गर्भनिरोधकांवर बंदी, मुलांची सक्ती

आंतरराष्ट्रीय : धक्कादायक! अफगाणिस्तानात 'गुलामगिरी' कायदेशीर; मौलानांना गुन्हे माफ, नागरिकांची 'लायकी' पाहून शिक्षा...  

आंतरराष्ट्रीय : CDF बनताच असीम मुनीर यांनी भारताविरोधात गरळ ओकली; तालिबानलाही धमकी, तुमच्याकडे २ पर्याय...

आंतरराष्ट्रीय : असं काय झालं की 'या' देशाने तालिबानी अधिकाऱ्यांना थेट आपल्या देशात 'नो एन्ट्री' म्हटलं?

आंतरराष्ट्रीय : अफगाणिस्तानात तालिबानची क्रूर शिक्षा: ८० हजार लोकांसमोर १३ वर्षांच्या मुलाने आरोपीला गोळ्या घातल्या...