शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! अफगाणिस्तानात 'गुलामगिरी' कायदेशीर; मौलानांना गुन्हे माफ, नागरिकांची 'लायकी' पाहून शिक्षा...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 22:11 IST

Afghanistan Taliban slavery news : तालिबानने अफगाणिस्तानात नवा फौजदारी कायदा लागू केला असून, त्यात गुलामगिरीला (Ghulami) कायदेशीर स्थान दिले आहे. मुल्ला-मौलवींसाठी विशेष सवलती आणि समाजाची विभागणी यामुळे संताप व्यक्त होत आहे.

काबूल: तालिबान राजवटीने अफगाणिस्तानात पुन्हा एकदा मध्ययुगीन क्रूरतेचा परिचय दिला आहे. जानेवारी २०२६ मध्ये तालिबानचे सर्वोच्च नेते मुल्ला हिबतुल्लाह अखुंदजादा यांनी मंजूर केलेल्या नव्या 'क्रिमिनल प्रोसिजर कोड' ध्ये 'गुलामगिरी' शब्दाचा वारंवार वापर करण्यात आला असून, यामुळे गुलामीला अधिकृतपणे मान्यता मिळाल्याचा आरोप मानवाधिकार संघटनांनी केला आहे.

नव्या कायद्यातील धक्कादायक तरतुदी: या कायद्यातील विविध कलमांमध्ये 'गुलाम' आणि 'मालक' या शब्दांचा वापर कायदेशीर वर्गवारी म्हणून करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार गुलामगिरी पूर्णपणे प्रतिबंधित असताना, तालिबानने तिला आपल्या न्यायव्यवस्थेत स्थान दिले आहे. तसेच जर एखाद्या मुल्ला किंवा मौलवीने गुन्हा केला, तर त्याच्यावर सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे खटला चालवला जाणार नाही. त्यांना कोणत्याही शिक्षेऐवजी केवळ 'समजावले' जाईल. यामुळे अफगाणिस्तानात कायद्याचे राज्य संपून धार्मिक मक्तेदारी निर्माण झाली आहे. 

समाजाची चार वर्गांत विभागणी तालिबानने अफगाण समाजाला चार श्रेणींमध्ये विभागले आहे - उलेमा (उच्च श्रेणी), अशराफ, मध्यमवर्ग आणि खालचा वर्ग. गुन्ह्यासाठी शिक्षा आता व्यक्तीच्या सामाजिक स्तरावरून ठरवली जाईल. तर महिलांवर वाढते अत्याचार: या कायद्यात पतीला पत्नीचा 'मालक' म्हणून संबोधित करण्यात आले असून, यामुळे महिलांवरील घरगुती हिंसाचार आणि शोषणाला कायदेशीर आधार मिळण्याची भीती व्यक्त होत आहे.

जागतिक स्तरावर तीव्र निषेधमानवाधिकार संघटना 'रवादारी' आणि अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय प्रतिरोध परिषदेने या कायद्याचा तीव्र निषेध केला आहे. "हे कायदे मध्ययुगापेक्षाही भयंकर आहेत आणि मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन करणारे आहेत," अशी टीका या संघटनांनी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Afghanistan: Taliban legalizes 'slavery,' favors clerics, unequal justice.

Web Summary : Taliban's new code in Afghanistan revives medieval cruelty, legalizing 'slavery' and favoring clerics. Society is divided into classes with unequal justice. Rights groups condemn the discriminatory laws, fearing increased violence against women.
टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान