कुणकेश्वर गावाकरिता कायमस्वरुपी स्वतंत्र तलाठी मिळावा व अन्य प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात याव्यात या अनुषंगाने ग्रामपंचायत कुणकेश्वर व श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्यावतीने तहसीलदार मारुती कांबळे यांच्याकडे लेखी निवेदन शिष्टमंडळाने सादर ...
महसूल विभागाच्या तलाठी आणि इतर कनिष्ठ कार्यालयात वजन ठेवल्याशिवाय सामान्य नागरिकांची कामे होत नसल्याच्या तक्रारी आहेत,येत्या महिन्याभरात यामध्ये सुधारणा झाली नाही तर आम्हाला तुमच्या दारात यावे लागेल असा सज्जड इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार ज ...
१ नोव्हेंबर २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य नागरी सेवा अधिनियम १९८२ व १९८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, तसेच १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या मय्यत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना त्याचा लाभ तात्काळ देण्यात यावा, ...
५५ वर्षीय महिलेला तालुक्यातील डोडवली कोंडवी येथे शेतात एकटी काम करत असल्याचे पाहून एच एनर्जी कंपनीच्या पाईपलाईनसाठी असलेल्या मुळच्या मुझफ्फरनगर बिहार येथील टुनटुन कुमार नामक कर्मचाऱ्याने बलात्कार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुहागर पोलीस ...
मालवण तालुक्यातील असरोंडी गावात ताटरबाव ते धनगरवाडी या रस्त्यावर चिरेखाण व्यावसायिकाने खोदाई सुरू केली आहे. त्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. १५० लोकवस्ती असलेल्या धनगरवाडीचा मार्गच बंद झाल्याने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना दोन ते अडीच किलोमीटर दगड ...
येथील तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार मंदार इंदूरकर यांनी पुरवठा विभागाचा अतिरिक्त पदभार घेतला नसल्याच्या कारणावरुन त्यांना जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी निलंबित केले आहे. ...