लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
T20 World Cup: IPL 2021 मधील कामगिरी व्यर्थ ठरणार, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप साठी 'या' तारखेला टीम इंडियाची घोषणा होणार - Marathi News | T20 World Cup: Selectors likely to meet in 1st Week of Sep to select 15-member Indian team for WC, IPL performance in UAE to go for waste     | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघाच्या घोषणेची तारीख ठरली; जाणून घ्या १५ मध्ये कोणाची एन्ट्री

T20 World Cup: निवड समिती प्रमुख चेतन शर्मा आणि त्यांची टीम ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या १५ सदस्यीय संघांची लवकरच घोषणा करणार आहेत. ...

मोठी बातमी : रवी शास्त्री टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडण्यास तयार; राहुल द्रविडचा मार्ग मोकळा होणार? - Marathi News | Big News  : Ravi Shastri to Part Ways With Indian Team after T20 World Cup: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी : रवी शास्त्री टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडण्यास तयार; राहुल द्रविडचा मार्ग मोकळा होणार?

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ...

T20 World Cup : न्यूझीलंडने जाहीर केला वर्ल्ड कपसाठीचा संघ; १४ वर्षांत पहिल्यांदा दिग्गज खेळाडू ICC स्पर्धेला मुकणार!  - Marathi News | New Zealand squads have been confirmed for the T20 World Cup, Ross Taylor, Colin de Grandhomme miss out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup : न्यूझीलंडने जाहीर केला वर्ल्ड कपसाठीचा संघ; १४ वर्षांत पहिल्यांदा दिग्गज खेळाडू ICC स्पर्धेला मुकणार! 

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. प्रत्येक संघ वर्ल्ड कपच्या तयारीला लागले आहेत आणि अंतिम संघ निवडण्यापूर्वी खेळाडूंच्या फॉर्मची चाचपणी करत आहेत. ...

BREAKING: इंग्लंडसह राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, प्रमुख खेळाडू २०२१मध्ये राहणार क्रिकेटपासून दूर! - Marathi News | BREAKING: Jofra Archer ruled out of India Tests, IPL 2021, ICC T20 World Cup and Ashes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BREAKING: इंग्लंडसह राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, प्रमुख खेळाडू २०२१मध्ये राहणार क्रिकेटपासून दूर!

भारताविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका, इंडियन प्रीमिअर लीग २०२१चा दुसरा टप्पा, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि अॅशेस मालिका या महत्त्वाच्या स्पर्धेतून त्यानं माघार घेतली आहे. ...

ICC T20 World Cup: शोएब अख्तर म्हणतो, वर्ल्ड कप तर पाकिस्तानच जिंकणार; फायनलमध्ये टीम इंडियाला लोळवणार! - Marathi News | ICC T20 World Cup: Shoaib Akhtar predicts India will lose to Pakistan in the final of T20 World Cup in UAE | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC T20 World Cup: शोएब अख्तर म्हणतो, वर्ल्ड कप तर पाकिस्तानच जिंकणार; फायनलमध्ये टीम इंडियाला लोळवणार!

ICC T20 World Cup: यूएईत होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धींना एकाच गटात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना 2019नंतर पुन्हा एकदा हाय व्होल्टेज सामन्याची मेजवानी मिळणार आहे ...

T 20 विश्वचषकात भारत- पाकिस्तान सामना रंगणार, दोन्ही संघ एकाच गटात - Marathi News | India Pakistan match in T20 World Cup both teams in the same group | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T 20 विश्वचषकात भारत- पाकिस्तान सामना रंगणार, दोन्ही संघ एकाच गटात

T20 World Cup : आयसीसीने जाहीर केले गट. पात्रता फेरीसह ४५ सामने खेळवले जातील.  ...

IPL 2021 : आयसीसीनं वर्ल्ड कपच्या तारखा जाहीर करून BCCIची केली गोची; आयपीएल फायनलच्या तारखेत होणार बदल! - Marathi News | Reports: BCCI likely to prepone IPL 2021 final to October 10 to give players substantial rest before T20 World Cup 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : आयसीसीनं वर्ल्ड कपच्या तारखा जाहीर करून BCCIची केली गोची; आयपीएल फायनलच्या तारखेत होणार बदल!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) यंदाचा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप भारताऐवजी यूएई आणि ओमान येथे होणार असल्याची अधिकृत घोषणा मंगळवारी केली. ...

आयसीसीची घोषणा : टी-20 विश्वकप 17 ऑक्टोबरपासून - Marathi News | ICC announcement: T20 World Cup from October 17 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसीची घोषणा : टी-20 विश्वकप 17 ऑक्टोबरपासून

यूएई व ओमानमध्ये रंगणार लढती, १४ नोव्हेंबरला अंतिम लढत ...