लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निलंबन

निलंबन

Suspension, Latest Marathi News

पोलिस चौकीत पत्ते खेळणारे तिघे पोलिस कर्मचारी निलंबित - Marathi News | Three policemen suspended for playing cards at police station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिस चौकीत पत्ते खेळणारे तिघे पोलिस कर्मचारी निलंबित

वाहतूक पोलिसावर हल्ला करणारा मद्यधुंद कर्मचारीदेखील निलंबित ...

खासदार डेरेक ओब्रायन राज्यसभेतून निलंबित, अध्यक्ष जगदीप धनखड यांच्याशी वाद भोवला! - Marathi News | Parliament Monsoon Session Derek O Brien suspended from Rajya Sabha after verbal spat with Jagdeep Dhankhar for remainder of session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदार डेरेक ओब्रायन राज्यसभेतून निलंबित, अध्यक्ष जगदीप धनखड यांच्याशी वाद भोवला!

Parliament Monsoon Session Derek O Brien suspended: राज्यसभेत आज अध्यक्ष जगदीप धनखड आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्यात जोरदार ... ...

अखेर अभियंत्याचे निलंबन, महामंडळाची कारवाई; प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य - Marathi News | Finally, the suspension of the engineer of MSRTC, the action of the corporation; Safety of passengers is a priority of ST bus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर अभियंत्याचे निलंबन, महामंडळाची कारवाई; प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य

सोशल मीडियावर व्हायरल होणारा बसचा व्हिडिओ गडचिरोली जिल्ह्यातील आहे ...

इर्री येथील तत्कालीन ग्रामसेवक नरेश बघेले निलंबित; १२ पैकी ८ मुद्द्यांत आढळला दोषी - Marathi News | Naresh Baghele, the then Gram Sevak of Irri, suspended; Found guilty in 8 out of 12 cases | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :इर्री येथील तत्कालीन ग्रामसेवक नरेश बघेले निलंबित; १२ पैकी ८ मुद्द्यांत आढळला दोषी

गावविकासाचे काम न करता लोकांना वेठीस धरणाऱ्या ग्रामसेवकाची १२ मुद्द्यांची तक्रार जि. प. सदस्या लक्ष्मी तरोणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.गोंदिया यांच्याकडे २ मे रोजी केली होती. ...

नियमबाह्यरित्या पदभरती करणे भोवले, अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाची मान्यता रद्द - Marathi News | Illegal recruitment, Derecognition of Aniket College of Social Work cancelled | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नियमबाह्यरित्या पदभरती करणे भोवले, अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाची मान्यता रद्द

समाजकल्याण आयुक्तांचा आदेश ...

रोपवाटिकेतच वनकर्मचारी तर्रर्र... दोघांना निलंबनाचा दणका - Marathi News | The forest staff got drunk in the nursery, both of them got suspended | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रोपवाटिकेतच वनकर्मचारी तर्रर्र... दोघांना निलंबनाचा दणका

बेडगाव वनपरिक्षेत्रातील प्रकार: मद्यधुंद अवस्थेतील फोटो व्हायरल ...

शैक्षणिक क्षेत्रात खळबळ! परभणीत नियमबाह्य कामे प्रकरणी दोन शिक्षणाधिकारी निलंबित - Marathi News | shock in the field of education! Two education officers suspended in case of illegal activities in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शैक्षणिक क्षेत्रात खळबळ! परभणीत नियमबाह्य कामे प्रकरणी दोन शिक्षणाधिकारी निलंबित

शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, आशा गरूड या दोन्ही एकाच वेळी निलंबनाची कार्यवाही झाल्याने जिल्हा परिषदेसह शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ...

हदगाव सामाजिक वनीकरण कार्यालयास कुलूप लावण्याची वेळ; सहा अधिकारी, कर्मचारी निलंबित - Marathi News | Hadgaon Social Forestry Office Lock Time; Six officers, employees suspended | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हदगाव सामाजिक वनीकरण कार्यालयास कुलूप लावण्याची वेळ; सहा अधिकारी, कर्मचारी निलंबित

वृक्षारोपणाची बोगस बिल उचलली, उघडकीस येताच उन्हाळ्यात रोप लावून केली दिशाभूल ...