लाच घेताना रंगेहात पकडलेल्या पाटोदा तालुक्यातील वाहली येथील प्रभारी मुख्याध्यापक एकनाथ लाड आणि वरिष्ठांची पूर्वपरवानगी न घेता तसेच रजेचा अर्ज न देता अनधिकृतपणे गैरहजर आढळून आलेल्या आष्टी तालुक्यातील खिळद केंद्रांतर्गत चाटगोठे येथील मुख्याध्यापक सुधाक ...
कामकाजात अनियमितता आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत ताहाराबाद व साल्हेरचे ग्रामविकास अधिकारी किशोर भामरे यांच्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सोमवारी (दि. १) निलंबनाची कारवाई केली. ...
अकोला: महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अमरावती विभागातील कार्यालयीन वादग्रस्त ठरणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. ...
वाशिम : अत्यल्प रकमेत ३.५ किलो सोने देतो, अशी बतावणी करून पुण्याच्या इसमाला उमरखेड (जि.यवतमाळ) येथे बोलावून १२ लाखांनी लुटल्याच्या घटनेत सहभागी वाशिम जिल्ह्यातील दोन्ही पोलिस कर्मचाºयांना पोलिस सेवेतून तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले. ...