लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निलंबन

निलंबन, मराठी बातम्या

Suspension, Latest Marathi News

पालघर साधू हत्याकांड प्रकरण : तत्कालीन कासा पोलीस अधिकारी यांच्यासह तिघांवर कारवाई - Marathi News | Palghar sadhu murder case: Action against three including the then Casa police officer in mob lynching | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पालघर साधू हत्याकांड प्रकरण : तत्कालीन कासा पोलीस अधिकारी यांच्यासह तिघांवर कारवाई

पोलीस अधिकारी काळे बडतर्फ ...

कारागृहाच्या २५ पोलिसांवर निलंबनाच्या कारवाईने खळबळ - Marathi News | Sensation over suspension of 25 jail policemen | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कारागृहाच्या २५ पोलिसांवर निलंबनाच्या कारवाईने खळबळ

गंभीर स्वरूपाची चूक करणाऱ्या २५ कर्मचाऱ्यांना गेल्या काही दिवसांत निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू केली, तर पाच अधिकारी आणि २० कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली. ...

बीड जिल्ह्यातील ‘हनी ट्रॅप’ प्रकरणात सहभागी पोलीस बडतर्फ - Marathi News | Police involved in 'Honey Trap' case in Beed district suspended | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील ‘हनी ट्रॅप’ प्रकरणात सहभागी पोलीस बडतर्फ

चौकशीमध्ये दोषी आढळल्यामुळे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची कारवाई ...

नगरसेविकेचा कॉल रेकॉर्ड करणे अभियंत्याला पडले महागात; महापौरांनी दिले निलंबनाचे आदेश - Marathi News | Engirneer suspension by mayor who Recording a corporator's call | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नगरसेविकेचा कॉल रेकॉर्ड करणे अभियंत्याला पडले महागात; महापौरांनी दिले निलंबनाचे आदेश

नगरसेविकेचा कॉल रेकॉर्ड करून दुसऱ्या नगरसेवकाला ऐकवणे चुकीचे आहे... ...

आरोपींना पळून जाण्यास मदत करणारे दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ - Marathi News | Two policemen were suspended who helped the accused escape | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आरोपींना पळून जाण्यास मदत करणारे दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ

न्यायालयात हजर जरून पुन्हा कारागृहात नेण्याऐवजी आरोपींना पळून जाण्यास केली होती मदत.. ...

पुण्यात १९१ रुग्ण प्रकरणे प्रलंबित ठेवणारे दोन लिपिक पोलिस कर्मचारी निलंबित - Marathi News | Two clerks suspended for keeping 191 cases pending in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात १९१ रुग्ण प्रकरणे प्रलंबित ठेवणारे दोन लिपिक पोलिस कर्मचारी निलंबित

कर्तव्यात बेजबाबदार,बेफिकीर व हलगर्जीपणा केल्याचा ठपका ...

पत्नीची हत्या प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्याचे केले निलंबन  - Marathi News | Suspended police in wife murder case in jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीची हत्या प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्याचे केले निलंबन 

डॉ.उगले यांनी गुरुवारी नरेंद्र सोनवणे याच्या निलंबनाचे आदेश काढले. या गुन्ह्यात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. ...

लॉकडाऊनमध्ये पकडलेली बस सोडण्यासाठी घेतलेल्या लाचप्रकरणी बिबवेवाडी पोलीस निरीक्षक निलंबित - Marathi News | Bibwewadi police inspector suspended for taking bribe to release bus who caught in lockdown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉकडाऊनमध्ये पकडलेली बस सोडण्यासाठी घेतलेल्या लाचप्रकरणी बिबवेवाडी पोलीस निरीक्षक निलंबित

राजलक्ष्मी ट्रॅव्हल्सच्या बसचालकाकडून ५० हजार रुपये घेणाऱ्या सुखदेव भिमदान चारण याला अटक केली होती. ...