लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सूर्यकुमार यादव

Suryakumar Yadav Latest News in Marathi | सूर्यकुमार यादव मराठी बातम्या

Suryakumar yadav, Latest Marathi News

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.
Read More
IND Vs SL 2nd ODI Live : दुर्दैवी मनिष पांडे, विचित्र पद्धतीनं झाला बाद; जीवदान मिळूनही हार्दिक पांड्या 'भोपळ्या'वर माघारी! - Marathi News | India vs SL 2nd ODI live Updates Score Today : Manish Pandey unfortunate run out for 37, India 5 down for 116, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs SL 2nd ODI Live : दुर्दैवी मनिष पांडे, विचित्र पद्धतीनं झाला बाद; जीवदान मिळूनही हार्दिक पांड्या 'भोपळ्या'वर माघारी!

IND vs SL 2nd ODI Int Live Score : श्रीलंकेच्या ९ बाद २७५ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा निम्मा संघ ११६ धावांवर माघारी परतला आहे. ...

IND vs SL 1st ODI : मुंबई इंडियन्सच्या दोन शिलेदारांचे वन डे संघात पदार्पण, टीम इंडिया 'या' अकरा शिलेदारांसह लक्ष्याचा पाठलाग करणार - Marathi News | India vs Sri Lanka 1st ODI, Live : Ishan Kishan, Suryakumar Yadav making the ODI debut for India, Sri Lanka have won the toss and will bat first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL 1st ODI : मुंबई इंडियन्सच्या दोन शिलेदारांचे वन डे संघात पदार्पण, टीम इंडिया 'या' अकरा शिलेदारांसह लक्ष्याचा पाठलाग करणार

India vs Sri Lanka 1st ODI, Live Update, Colombo : शिखर धवनच्या नेतृत्वाखाली प्रथमच वन डे सामन्यात मैदानावर उतरलेल्या युवा संघाला लक्ष्याचा पाठलाग करावा लागणार आहे. ...

David Warner : सूर्यकुमार यादववर नाराज झालाय डेव्हिड वॉर्नर; ट्विट करून व्यक्त केली नाराजी - Marathi News | Can’t Believe He’s Left Me Out: David Warner Reacts To SuryaKumar Yadav’s All-Time IPL XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :David Warner : सूर्यकुमार यादववर नाराज झालाय डेव्हिड वॉर्नर; ट्विट करून व्यक्त केली नाराजी

मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवनं त्याची आयपीएलमधील ऑल टाईम प्लेईंग इलेव्हन जाहीर केली. ...

OMG : इंडियन प्रीमिअर लीगच्या ऑल टाइम प्लेईंग इलेव्हनमध्ये MS Dhoniला स्थान नाही! - Marathi News | Suryakumar Yadav picks his all-time IPL XI, MS Dhoni omitted | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :OMG : इंडियन प्रीमिअर लीगच्या ऑल टाइम प्लेईंग इलेव्हनमध्ये MS Dhoniला स्थान नाही!

विश्वचषकात सूर्याने तिसऱ्या क्रमांकावर खेळावे, रोहित-कोहलीने सलामीला यावे - मांजरेकर - Marathi News | Manjrekar says ManjrekarSurya should play at number three in World Cup, Rohit-Kohli should open | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकात सूर्याने तिसऱ्या क्रमांकावर खेळावे, रोहित-कोहलीने सलामीला यावे - मांजरेकर

मांजरेकरने सांगितले की, ‘माझ्यामते सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी योग्य आहे. विशेष करून रोहित शर्मा आणि विराट कोहली सलामीला खेळणार असल्याचे वृत्त ऐकण्यास मिळत असताना तिसऱ्या क्रमांकावर सूर्यालाच खेळविले पाहिजे. लोकेश राहुलबाबत संघाच्या काय ...

India Tour of Sri Lanka : Intra-squad सामन्यात हार्दिक, सूर्यकुमार, पृथ्वी यांची दमदार फटकेबाजी, Video - Marathi News | Video : Hardik, Suryakumar, Prithvi Shaw go bonkers as SLC shares video of India's intra-squad match   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Tour of Sri Lanka : Intra-squad सामन्यात हार्दिक, सूर्यकुमार, पृथ्वी यांची दमदार फटकेबाजी, Video

India Tour of Sri Lanka : श्रीलंकेला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करण्यासाठी टीम इंडिया शिखर धवनच्या नेतृत्वाखाली कसून सराव करत आहे. ...

IPL 2021: सूर्यकुमार यादव कॉलेजमध्येच 'डान्स कोच'च्या सौंदर्यावर झाला होता 'क्लीन बोल्ड', पाहा दोघांची Love Story - Marathi News | ipl 2021 suryakumar yadav and his wife devisha shetty love story | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: सूर्यकुमार यादव कॉलेजमध्येच 'डान्स कोच'च्या सौंदर्यावर झाला होता 'क्लीन बोल्ड', पाहा दोघांची Love Story

IPL 2021: भारतीय क्रिकेटमध्ये आता सूर्यकुमार यादवनं चांगलं नाव कमावलं आहे. नुकतंच इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत त्यानं भारतीय संघात पदार्पण केलं आणि सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. पण या आक्रमक खेळाडूची लव्हस्टोरी देखील एकदम हटके आहे. जाणून घेऊयात... (ipl 20 ...

IPL 2021: सूर्यकुमारला रिलिज करणे केकेआरची मोठी चूक - गौतम गंभीर - Marathi News | IPL 2021: KKR's big mistake in releasing Suryakumar - Gautam Gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: सूर्यकुमारला रिलिज करणे केकेआरची मोठी चूक - गौतम गंभीर

गंभीर म्हणाला, सूर्यकुमार यादवला संघातून काढून टाकणे ही केकेआरची मोठी चूक होती. ...