लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुंदर पिचई

सुंदर पिचई

Sundar pichai, Latest Marathi News

सुंदर पिचाईंना लागली 'लॉटरी', Google नं दिलं ₹६,४०० कोटींचं पॅकेज; वेतनात छप्परफाड वाढ - Marathi News | google ceo salary Sundar Pichai salary Google gave him a package of rs 6400 crore Huge increase in salary | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुंदर पिचाईंना लागली 'लॉटरी', Google नं दिलं ₹६,४०० कोटींचं पॅकेज; वेतनात छप्परफाड वाढ

Google CEO Sundar Pichai Salary: गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुंदर पिचाई यांना पुढील तीन वर्षांत त्यांच्या कंपनीकडून मोठं 'वेतन' मिळणार आहे. ...

गुगलचा भारतासाठी खजिना खुला; पंतप्रधान माेदींशी चर्चेनंतर सुंदर पिचाई यांची घाेषणा - Marathi News | Google's treasure trove for India opened; Sundar Pichai's announcement after discussions with Prime Minister Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुगलचा भारतासाठी खजिना खुला; पंतप्रधान माेदींशी चर्चेनंतर सुंदर पिचाई यांची घाेषणा

भारत-अमेरिकादरम्यान समुद्राखाली नवीन केबल मार्ग उभारणार; २ कोटी सरकारी कर्मचारी, १.१ कोटी विद्यार्थ्यांना एआयचे प्रशिक्षण ...

७ वर्षात पहिल्यांदाच 'अॅपल'ची पिछेहाट! 'या' कंपनीने मारली बाजी; भारतीय व्यक्ती करतोय नेतृत्व - Marathi News | Google Parent Alphabet Surpasses Apple to Become World's 2nd Most Valuable Company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७ वर्षात पहिल्यांदाच 'अॅपल'ची पिछेहाट! 'या' कंपनीने मारली बाजी; भारतीय व्यक्ती करतोय नेतृत्व

Apple Vs Alphabet Inc. : गुगलची मूळ कंपनी, अल्फाबेट इंक., आता जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मौल्यवान कंपनी आहे, तिने सात वर्षांत प्रथमच आयफोन निर्माता कंपनी अॅपलला मागे टाकले आहे. ...

'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा! - Marathi News | Google CEO Sundar Pichai Warns Users Don't Blindly Trust AI; Calls AI Investment a 'Bubble' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!

Sundar Pichai AI Warning : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस बद्दल एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांनी वापरकर्त्यांना एआयवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका असा इशारा दिला आहे. ...

"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा - Marathi News | "Don't blindly believe everything AI tells you"; Google CEO Sundar Pichai warns | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा

Sundar Pichai on Artificial Intelligence: जगभरात एआयचा वापर करण्याकडे कल वाढला आहे. वेगवेगळ्या कामांसाठी एआयची मदत घेतली जात आहे. एआयचा वापर करणाऱ्यांना सुंदर पिचाई यांनी एक सावधगिरीचा इशारा दिला आहे.  ...

सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी - Marathi News | Google Space Project suncatcher: Sundar Pichai's big announcement; successful test of solar-powered AI data center | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी

Google Space Project: काय आहे गूगलचा ‘सन कॅचर’ प्रोजेक्ट? जाणून घ्या... ...

भारतातील AI हबमध्ये गुगल १५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार; सीईओ सुंदर पिचाई यांनी पंतप्रधान मोदींना दिली माहिती - Marathi News | Google to invest $15 billion in AI hub in India; CEO Sundar Pichai informs PM Modi | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतातील AI हबमध्ये गुगल १५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार; सीईओ सुंदर पिचाई यांनी पंतप्रधान मोदींना दिली माहिती

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी मंगळवारी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. यावेळी पिचाई यांनी गुगल पुढील पाच वर्षांत भारतात १५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याची माहिती दिली. ...

डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले? - Marathi News | Donald Trump's victory, YouTube will donate Rs 217 crore; How much did Facebook and Twitter donate? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?

Donald Trump Youtube: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुगलचा व्हिडीओ प्लॅटफॉर्म असलेल्या युट्यूबरवर कोर्टात खटला दाखल केला होता. अखेर यात तडजोड झाले असून, ट्रम्प यांना कोट्यवधी रुपये मिळणार आहेत. ...