शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : घरी तयार करा बटाट्याचे झक्कास पापड.. वाळवणाची कटकट नाही पंख्याखालीच वाळतील

सखी : गारेगार लालचुटूक कलिंगड खाल्ल्यावर लगेच पाणी प्यावं की पिऊ नये? पाहा आयुर्वेदानुसार काय योग्य..

सखी : फक्त ४ टोमॅटोंचे करा १०० पापड, पाहा टोमॅटो पापडाची रेसिपी; यंदा वाळवणात हे पापड हवेच!

पुणे : यंदा उन्हाचा चटका अधिक जाणवणार; फेब्रुवारीमध्येच तापमानाची पस्तीशी पार  

गडचिरोली : उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जायचा प्लान करताय? मग आजच करा रेल्वे तिकीट बुकिंग

सखी : उन्हामुळं मरणारही नाही अन् वाळणारही नाही झाडं, फक्त फॉलो करा 'या' सोप्या ५ टिप्स!

सखी : उन्हाळ्यात घरातून डास पळवून लावण्याचे स्वस्तात मस्त नॅचरल उपाय, झोपेचं होणार नाही खोबरं!

सखी : वाळवणाची तयारी करताय, पण उन्हात स्वतःची काळजी कशी घ्याल, उष्माघात टाळा - आजच ७ गोष्टी करा..

सखी : आमसूल म्हणजे उन्हाळा गारेगार चविष्ट करणारा जादुई पदार्थ, उन्हाचे त्रास कमी करणारे आमसुलाचे फायदे वाचा..

सखी : उन्हाळ्यासाठी खास पदा‌र्थ-झटपट ताकाची उकड; द्या खास फोडणी-उकड लागेल चविष्ट-पचायलाही हलकी