शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : Summer Drink : उन्हाळ्यात शरीर थंड ठेवणारं खास पारंपरिक ड्रिंक, पाहा कसं करतात आणि कसं पितात..

सखी : उन्हाळ्यासाठी करुन ठेवा गारेगार तयारी, पाहा सरबत आणि बडीशेप सरबताची सोपी रेसिपी

सखी : उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायचं तर योग्य वेळ कोणती? भर उन्हात प्यावं का, हे वाचा..

सखी : कशाला हवेत महागडे कोल्ड ड्रिंक्स? १५ रुपयांत घरीच करा 'मिंट मोइतो क्युब्ज', महिनाभर घ्या आस्वाद!

राष्ट्रीय : २०२४ सर्वांत उष्ण वर्ष! सरासरी जागतिक तापमान १.५ अंशापेक्षा अधिक; कोपर्निकसचा निष्कर्ष

पुणे : Maharashtra Weather : राज्यात पुढील तीन दिवस राहणार थंडीचा कडाका

सखी : बिर्याणीच्या नावाखाली भलताच गोंधळ,आंब्याचा रस घालून कोण करतं मँगो बिर्याणी? लोक चिडले आणि..

वर्धा : महावितरण झोपेत; केली लोकांची झोप खराब !

सखी : बघा टॅनिंग घालविण्यासाठी कसा करायचा आंब्याचा उपयोग- उन्हामुळे रापलेला चेहरा चटकन उजळेल

फिल्मी : सैराट झालं जी...! सध्या कुठे आहे रिंकू? अकलूजमध्ये 'या' ठिकाणी करतीये उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय