शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार सर्वश्रेष्ठ मंत्री पुरस्काराने सन्मानित

मुंबई : राम मंदिराचा प्रश्न सुटला; भाजपा- शिवसेनेचाही लवकरच सुटेल: सुधीर मुनगंटीवार

महाराष्ट्र : फडणवीसांचा राजीनामा आला; गोड बातमी अडकली तरी कुठं ?

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंनी केलेले आरोप भाजपाने फेटाळले 

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेसनं 'ते' आरोप सिद्ध करावेत, अन्यथा...; भाजपाचं खुलं आव्हान

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: ...म्हणून राज्यपालांची भेट घेतली; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण

महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानसभा 2019: राऊतांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही- मुनगंटीवार

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: 'दिल्लीहून स्पष्ट सूचना आल्यात; 'तसं' पाऊल कदापि उचलणार नाही'

मुंबई : महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल; 'आकड्यांच्या खेळा'त भाजपाकडून 'शब्दांचा खेळ'

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तशी हिंमत कोणीही करणार नाही; राऊत यांचा भाजपावर निशाणा