NEET PG exam 2022: 12 मार्च रोजी होणारी NEET PG परीक्षा रद्द करण्यात आली असून, सरकारने ही परीक्षा 6-8 आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे. नवी तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. ...
तालुक्यातील आपेगाव या ठिकाणी २०० ते २५० घरे असून २ हजाराच्या जवळपास गावची लोकसंख्या तर सुमारे ७५० मतदार वास्तव्यास आहेत. या वस्तीवरील ग्रामस्थ अत्यंत वेदनादायक जीवघेण्या वास्तवाला सामोरे जात आहेत. ...
‘आयआयएम-नागपूर’च्या सातव्या ‘बॅच’मधील विद्यार्थ्यांच्या ‘समर प्लेसमेन्ट’ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यंदा यासाठी मागील वर्षीच्या तुलनेत कंपन्यांची संख्या वाढली असून १०० टक्के विद्यार्थ्यांचे ‘समर प्लेसमेन्ट’ झाले आहे. ...
दहावी-बारावीच्या ऑफलाइन परीक्षेविरोधात विकास पाठक ऊर्फ हिंदुस्थानी भाऊच्या सोशल मीडियावरील व्हिडीओनंतर विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर हिंदुस्तानी भाऊला अटकही करण्यात आली होती. ...