लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

आश्चर्य! पुढच्या आठवड्यात ग्रेज्युएट होणार हा 14 वर्षांचा मुलगा; इलॉन मस्क यांच्या SpaceX नं दिली नोकरी, असं आहे टॅलेन्ट - Marathi News | America 14 year old boy kairan quazi hired by elon musk spacex know about about talent | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आश्चर्य! पुढच्या आठवड्यात ग्रेज्युएट होणार हा 14 वर्षांचा मुलगा; इलॉन मस्क यांच्या SpaceX नं दिली नोकरी, असं आहे टॅलेन्ट

...यावरून या या मुलाच्या टॅलेन्टचा अंदाज लावता येऊ शकतो. ...

निपुण भारत: विद्यार्थ्यांच्या प्रगतीची होणार डिजिटल नोंद - Marathi News | There will be a digital record of the progress of the students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निपुण भारत: विद्यार्थ्यांच्या प्रगतीची होणार डिजिटल नोंद

राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीची आता डिजिटल नोंद होणार आहे. ...

Engineering Admission 2023: अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिया १२ जूनपासून सुरू - Marathi News | Engineering degree admission process starts from 12th June | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Engineering Admission 2023: अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिया १२ जूनपासून सुरू

दहावीनंतर २ वर्षांचा आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदविकेच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळू शकतो ...

विदर्भातील अकरा जिल्ह्यांकरिता ८२,२७३ मेट्रिक टन तांदूळ मंजूर - Marathi News | 82,273 metric tonnes of rice sanctioned for eleven districts of Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील अकरा जिल्ह्यांकरिता ८२,२७३ मेट्रिक टन तांदूळ मंजूर

विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराची सप्टेंबरपर्यंतची चिंता मिटली! ...

विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! दप्तरांचे ओझे होणार कमी - Marathi News | The burden of books on the back of the students will be lightened | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! दप्तरांचे ओझे होणार कमी

ओझे कमी करण्याबाबत होती मतमतांतरे ...

पुणे महापालिकेच्या शाळांना १३८ मुख्याध्यापक, २५ पर्यवेक्षकांची नियुक्ती होणार - Marathi News | 138 headmasters, 25 supervisors will be appointed for Pune Municipal Schools | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या शाळांना १३८ मुख्याध्यापक, २५ पर्यवेक्षकांची नियुक्ती होणार

शाळांना नवीन शैक्षणिक वर्षापासून मुख्याध्यापक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून तब्बल ५ वर्षांनंतर शिक्षकांची पदोन्नती ...

Thane: शालांत परिक्षेत ९२ टक्के मिळवूनही ठाण्यात विद्यार्थ्यानं संपवलं जीवन, २३ व्या मजल्यावरुन घेतली उडी - Marathi News | Thane: Despite securing 92 percent in school exams, a student in Thane ended his life, jumped from the 23rd floor. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :९२ टक्के मिळवूनही ठाण्यात विद्यार्थ्यानं संपवलं जीवन, २३ व्या मजल्यावरुन घेतली उडी

Thane: शालांत परिक्षेत ९२ टक्क्यांनी उत्तीर्ण होऊनही श्लोक देवेंद्र महाजन (१५) याने स्कायलाईन हॉरिझन या इमारतीमधील २३ व्या मजल्यावरुन उडी घेत जीवन संपवल्याची घटना गुरुवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना शैक्षणिक शुल्कासाठी मिळणार दहा हजार, जूनअखेरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याची मुदत - Marathi News | Children who have lost their parents due to Corona will get 10,000 for education fees, the deadline for submission of proposals is by the end of June. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना शैक्षणिक शुल्कासाठी मिळणार दहा हजार, जूनअखेरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याची मुदत

या निधीचा पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता जिल्ह्यातील कोविडमुळे एक वा दोन्ही पालक गमावलेल्या ३ ते १८ वयोगटातील प्रति बालकास शैक्षणिक शुल्क १० हजार रुपये बालकांच्या शैक्षणिक शुल्कासाठी वितरित करण्यात येणार आहे. ...