फिजीकल डिस्टसिंग ठेवण्यासाठी ४४ सीटर बसेसमध्ये केवळ २२ प्रवाशांना बसविण्यात येत आहे. पूर्ण क्षमतेने प्रवासी बसविण्यासाठी पडद्यांचा आधार घेण्यात येत आहे. ...
लॉकडाऊननंतर एस. टी.ची लाल परी गती घेऊ लागली असून, दिवसाला कोल्हापूरच्या सर्व आगारांतून १२५ हून अधिक बसेस मुंबई, पुणे, सोलापूर, रत्नागिरी, आदी मार्गांवर धावू लागल्या आहेत. प्रवासी वर्गाचाही त्यांना प्रतिसाद वाढू लागला आहे. ...
गणेशोत्सवासाठी मुंबईहून सिंधुदुर्गात आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाकडून ३० आॅगस्टपर्यंत ११७ गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये २१ गाड्यांचे ग्रुप बुकींग आतापर्यंत झाले असल्याची माहिती एसटीच्या ...
एसटीच्या परिपत्रकानुसार कामकाजासाठी अधिकारी, कर्मचारी यांना मराठीचा वापर अनिवार्य आहे. पण कर्मचाऱ्यांबाबत नुकतेच एक पत्रक जाहीर केले आहे. पत्रकातील मजकूर मराठीमध्ये आहे, पण त्यामध्ये साडेतीनशेहून अधिक नावे इंग्रजीतून लिहिण्यात आली आहेत. ...
एखाद्या बसस्थानकावर बुकिंग केल्यानंतर ग्राहकाला आवश्यक त्या ठिकाणच्या बसस्थानकावर पार्सल पोहोचता होत असत. त्यामुळे छोटया मोठया व्यावसायिकांची मोठी सोय झाली होती. कालांतराने ही पार्सल सेवा महामंडळाने खासगी कंपनीकडे दिली. मात्र, तरीही राज्य परिवहन महाम ...
एसटी बसची वाहतूक सुरू केल्यानंतर सुरुवातीला दोन दिवस प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद होता. परंतु दोन दिवसानंतर प्रवाशांची संख्या वाढली. त्या तुलनेत बसेसची संख्या कमी पडत असल्याची स्थिती होती. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. ...