लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

केंद्र सरकारने इंपेरिकल डाटा द्यावा, यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार: छगन भुजबळ - Marathi News | chhagan bhujbal says for seeking imperial data state govt to file petition in supreme court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्र सरकारने इंपेरिकल डाटा द्यावा, यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार: छगन भुजबळ

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला घटनात्मक अटींच्या पुर्तते अभावी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आता राज्य सरकारला हे आरक्षण टिकवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सखोल माहिती म्हणजेच इंपेरिकल डाटाची मागणी केली आहे. ...

ठाकरे सरकार आशा सेविकांच्या जीवाशी का खेळतेय?; भाजपचा थेट सवाल - Marathi News | bjp criticises thackeray govt over asha workers strike | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ठाकरे सरकार आशा सेविकांच्या जीवाशी का खेळतेय?; भाजपचा थेट सवाल

कोरोनाच्या संकटाला तोंड देत असताना सुद्धा आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना आपल्या मागण्यांसाठी संप पुकारण्याची वेळ येणे हे अतिशय दुर्दैवी आहे, असे भाजपने म्हटले आहे. ...

“काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरावा, अन्यथा सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा” - Marathi News | ramdas athawale suggest nana patole that congress should insist for Chief Minister post | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरावा, अन्यथा सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा”

काँग्रेसवर टीका करण्यात येत असून, काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरावा, अन्यथा पाठिंबा काढून घ्यावा, असा सल्ला केंद्रीयमंत्र्यांनी काँग्रेसला दिला आहे. ...

मुख्यमंत्री महोदय, कोरोनाबाधित मृतांच्या कुटुंबियांसाठी 'ही' माहिती जाहीर करा ; आम आदमी पार्टीची पत्राद्वारे मागणी - Marathi News | Do this for the families of the corona death patients; Aam Aadmi Party's demand by letter to chief Minister Uddhav Thackrey | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री महोदय, कोरोनाबाधित मृतांच्या कुटुंबियांसाठी 'ही' माहिती जाहीर करा ; आम आदमी पार्टीची पत्राद्वारे मागणी

कोरोनामुळे आपला आधार गमावल्यामुळे अनेक कुटुंबांसमोर आता जगायचं कसं हा प्रश्न आहे. आणि याच असहाय्य परिस्थितीचा गैरफायदा अनेक जण घेत आहे... ...

पारदर्शकता आणण्यासाठी, कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचं रुग्णालयांनी आणि राज्यांनी ऑडिट करावं : एम्स प्रमुख - Marathi News | hospitals states must audit covid 19 deaths to ensure clarity aiims chief dr randeep guleria coronavirus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पारदर्शकता आणण्यासाठी, कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचं रुग्णालयांनी आणि राज्यांनी ऑडिट करावं : एम्स प्रमुख

Coronavirus Deaths : कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूदराच्या पारदर्शकतेसाठी ऑडिट करणं आवश्यक, गुलेरिया यांचं मत. ...

कुंभमेळ्याबाबत जे घडलं ते आषाढी वारीत घडू नये : उपमुख्यमंत्री अजित पवार - Marathi News | Happened with Kumbh Mela should not happen in Ashadi Wari: Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुंभमेळ्याबाबत जे घडलं ते आषाढी वारीत घडू नये : उपमुख्यमंत्री अजित पवार

वर्षानुवर्षे चाललेली परंपरा टिकली पाहिजे, असे आम्हाला सुद्धा वाटते. परंतु सध्याच्या कोरोना सावटाचाही विचार आपल्याला  केला पाहिजे. ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा बांधकाम क्षेत्राला मोठा फटका; पुण्यातील प्रकल्पांना उशीर होण्याची शक्यता: क्रेडाई - Marathi News | The second wave of the Corona hit the construction site hard; Pune projects likely to be delayed: Credai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा बांधकाम क्षेत्राला मोठा फटका; पुण्यातील प्रकल्पांना उशीर होण्याची शक्यता: क्रेडाई

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा बांधकाम व्यवसायाला फटका; सरकारी मदतीची आवश्यकता : अनिल फरांदे ...

Pune Unlock : पुणेकरांना मोठा दिलासा ; दुकाने, हॉटेल आणि इतर सेवा 'अशा'प्रकारे राहणार सुरू  - Marathi News | Pune Unlock : Shops, hotels and much more will continue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Unlock : पुणेकरांना मोठा दिलासा ; दुकाने, हॉटेल आणि इतर सेवा 'अशा'प्रकारे राहणार सुरू 

पुणे शहर हे नवीन नियमावली मध्ये दुसऱ्या टप्प्यात असणार आहे. या संबंधीची नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे ...